6313_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2016 15:21 IST2016-05-22T09:51:05+5:302016-05-22T15:21:05+5:30

आधुनिक जगात रस्त्यांची आवश्यकता खूपच आहे. अमेरिकन रोड अँड ट्रान्सपोर्टेशन बिल्डर्स असोसिएशनच्या अनुसार केवळ चार दशलक्ष मैल रोड हे एकट्या अमेरिकेत आहेत. जगभरातील सर्वच म्हणजे सातही खंडात रस्ते आहेत. अगदी अंटार्क्टिकावर सुद्धा. समुद्राखाली देखील रस्ते आहेत. जगभरातील अशाच रस्त्यांविषयीची माहिती या ठिकाणी देत आहोत.

6313_article | 6313_article

6313_article

ुनिक जगात रस्त्यांची आवश्यकता खूपच आहे. अमेरिकन रोड अँड ट्रान्सपोर्टेशन बिल्डर्स असोसिएशनच्या अनुसार केवळ चार दशलक्ष मैल रोड हे एकट्या अमेरिकेत आहेत. जगभरातील सर्वच म्हणजे सातही खंडात रस्ते आहेत. अगदी अंटार्क्टिकावर सुद्धा. समुद्राखाली देखील रस्ते आहेत. जगभरातील अशाच रस्त्यांविषयीची माहिती या ठिकाणी देत आहोत.
एकविसाव्या शतकात भविष्यातील रस्ते कसे असावेत यावर अनेक जण चर्चा करतात. वाया जाणारी जागा कशा पद्धतीने पर्यावरणपूरक असेल, काँक्रिट रोड हिरवळीने सजलेले कसे असावेत यावर चर्चा होते. युरोपचा सोलारोड आणि उत्तर अमेरिकेचा सोलार रोडवेज असे दोन प्रकल्प समोर आले आहेत. सोलार रोडवेजचे मॉडेल नॉर्विच सिव्हील इंजिनिअरींग प्रा. एडवीन स्मेकपेपर यांनी तपासले आहेत. यावरुन लक्षावधी टनाचा लोड जरी गेला तरी काही होणार नाही. डेव्हलपर्सनी यावर आणखी चर्चा करुन हीट पॅड्स आणि एलईडीची रचना केली आहे. त्याशिवाय इलेक्ट्रीकल आणि दूरसंचारसाठी लागणारी वायर यांचा याखाली वापर करणे, रस्त्यावरील प्रदूषणकारी साहित्य बाजूला सारणे यांचा यात समावेश आहे. सध्या रस्त्यावरील वाहतुकीमुळे जगाच्या चार पट उर्जा निर्माण होत असते. सध्या ड्रायव्हरशिवाय गाडी, इलेक्ट्रीक कार यांच्यावरही चर्चा सुरू आहे.

Web Title: 6313_article

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.