5928_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 15:14 IST2016-05-10T09:44:48+5:302016-05-10T15:14:48+5:30

गेल्या दशकात अनेक नव्या घडामोडी घडल्या आणि शोध लागले. मंगळ ग्रहावर काय आहे, त्याशिवाय स्वत:च चालणारी गाडी यांचा यात समावेश आहे. या काळात घडलेल्या घडामोडींची माहिती या ठिकाणी देत आहोत. यामध्ये अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत, ज्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुढे आल्या. या कोणत्या गोष्टी आहेत, त्याचा हा घेतलेला आढावा.

5928_article | 5928_article

5928_article

ल्या दशकात अनेक नव्या घडामोडी घडल्या आणि शोध लागले. मंगळ ग्रहावर काय आहे, त्याशिवाय स्वत:च चालणारी गाडी यांचा यात समावेश आहे. या काळात घडलेल्या घडामोडींची माहिती या ठिकाणी देत आहोत. यामध्ये अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत, ज्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुढे आल्या. या कोणत्या गोष्टी आहेत, त्याचा हा घेतलेला आढावा.
फ्युजन रिअ‍ॅक्टर या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. दोन हायड्रोजन आयसोटोप, ड्युटेरियम आणि ट्रिटीयम यांच्यातील संयुगानंतर ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा निर्माण होण्यासाठी सामान्य तापमानापेक्षा दहा पट अधिक तापमानाची गरज असते. या तापमानाला इलेक्ट्रॉन केंद्रकापासून मुक्त होते. यामुळे अत्यंत उष्ण आणि ऊर्जेमुळे गॅस प्रभारित होतो, त्याला प्लाजमा असे म्हणतात. मोठे चुंबक वापरुन हा प्लाजमा निहीत करण्यात येतो आणि अभिक्रिया करुन न्यूट्रॉन्स तयार होतो. यामुळे टबाईनला ऊर्जा मिळते, त्यापासून वीज तयार होते. येत्या काळात स्वच्छ ऊर्जा मिळण्यासाठी फ्युजन रिअ‍ॅक्टर्सचा वापर होईल. सध्या असणारी लोकसंख्या पाहता येत्या काळात अधिक प्रदूषणविरहित ऊर्जेची गरज भासणार आहे. त्यासाठी याचा वापर होऊ शकतो.

Web Title: 5928_article

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.