5881_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2016 15:28 IST2016-05-08T09:58:26+5:302016-05-08T15:28:26+5:30
आपल्या घरात पाळीव प्राणी असावा अशी जवळपास सगळ्यांची भावना असते. त्यामध्येही कुत्र्यांच्या अनेक प्रजाती पाळण्याची हौस अनेकांना असते. असे प्राणी दोन प्रकारचे असतात. नवनवीन सांगितलेल्या गोष्टी अगदी तातडीने शिकणारे आणि प्रामाणिक. जगभरात सुमारे १३३ कुत्र्यांच्या प्रजाती आहेत. यापैकी काही लोकप्रिय कुत्र्यांच्या प्रजातीची माहिती या ठिकाणी देत आहोत.

5881_article
आ ल्या घरात पाळीव प्राणी असावा अशी जवळपास सगळ्यांची भावना असते. त्यामध्येही कुत्र्यांच्या अनेक प्रजाती पाळण्याची हौस अनेकांना असते. असे प्राणी दोन प्रकारचे असतात. नवनवीन सांगितलेल्या गोष्टी अगदी तातडीने शिकणारे आणि प्रामाणिक. जगभरात सुमारे १३३ कुत्र्यांच्या प्रजाती आहेत. यापैकी काही लोकप्रिय कुत्र्यांच्या प्रजातीची माहिती या ठिकाणी देत आहोत.
मुळत: याला स्कॉच शीप डॉग असेही म्हणतात. इंग्लंड आणि स्कॉटलंडच्या सीमेवर बॉर्डर कोली प्रजातीची कुत्री आढळतात. ही प्रजाती स्वतंत्ररित्या राहते आणि मेंढपाळामध्ये वाढते. महत्वाचे प्रश्न हाताळण्यास या प्रजातीस थोडी अडचण येते. मात्र कामाच्या बाबतीत खूप अग्रेसर असतात.
![]()