5635_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2016 15:00 IST2016-04-30T09:30:27+5:302016-04-30T15:00:27+5:30
आता एकाच गावात जन्मलो, वाढलो आणि काम केले हा ट्रेंड बदलला आहे. लोक आता काम करण्यासाठी नवे वातावरण, नव्या संधी आणि जगभरातील नवनवीन शहरे शोधत असतात. अशी अनेक ठिकाणे आहेत, जी राहण्यासाठी उत्तम आहेत. उच्च राहणीमान, सुरक्षितता, नोकरीच्या नव्या संधी, पगार आणि मुलांना परदेशात राहण्यासाठी योग्य जागा हे सर्व पाहिले जाते. जगभरातील अशाच काही ठिकाणांची माहिती देत आहोत.

5635_article
आ ा एकाच गावात जन्मलो, वाढलो आणि काम केले हा ट्रेंड बदलला आहे. लोक आता काम करण्यासाठी नवे वातावरण, नव्या संधी आणि जगभरातील नवनवीन शहरे शोधत असतात. अशी अनेक ठिकाणे आहेत, जी राहण्यासाठी उत्तम आहेत. उच्च राहणीमान, सुरक्षितता, नोकरीच्या नव्या संधी, पगार आणि मुलांना परदेशात राहण्यासाठी योग्य जागा हे सर्व पाहिले जाते. जगभरातील अशाच काही ठिकाणांची माहिती देत आहोत.
आर्थिक स्थितीबद्दल समाधानी असलेल्या इक्वेडोअरच्या नागरिकांची जीवनशैली आनंदी आहे. तुम्हाला सगळ्याच ठिकाणी अगदी घरी आल्यासारखं जाणवते. तथापि, काही जणांना भाषेची अडचण जाणवू शकते. एका सर्वेक्षणानुसार इक्वेडोरमध्ये स्पॅनिश बोलता न येता राहणे खूपच अवघड आहे. त्याचवेळी बºयाच जणांचे म्हणणे आहे की, स्पॅनिश भाषा शिकायला सोपी आहे. वैयक्तिक आनंदाचा विचार केला तर अनेकांना याच देशात रहावेसे वाटते.
![]()