5603_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2016 15:49 IST2016-04-29T10:19:11+5:302016-04-29T15:49:11+5:30
कॅसिनो काय असतो, तिथे जाऊन लोक काय करतात हे आपणा सर्वांना ठावूक आहे. परंतु ज्यांना माहिती नाही, त्यांच्यासाठी एका शब्दात. कॅसिनो असे एक ठिकाण आहे, ज्या ठिकाणी एक प्रकारचा जुगार खेळला जातो. कॅसिनोमध्ये श्रीमंत लोक जुगार खेळण्यास येतात. एक वेळ अशी येते की, श्रीमंतांना देखील जागेअभावी बाहेर थांबावे लागते. ‘श्रीमंतापेक्षा श्रीमंत’ असलेला हा खेळ आहे. जगभरातील अशाच अलिशान आणि महागड्या कॅसिनोजची माहिती देत आहोत.

5603_article
क सिनो काय असतो, तिथे जाऊन लोक काय करतात हे आपणा सर्वांना ठावूक आहे. परंतु ज्यांना माहिती नाही, त्यांच्यासाठी एका शब्दात. कॅसिनो असे एक ठिकाण आहे, ज्या ठिकाणी एक प्रकारचा जुगार खेळला जातो. कॅसिनोमध्ये श्रीमंत लोक जुगार खेळण्यास येतात. एक वेळ अशी येते की, श्रीमंतांना देखील जागेअभावी बाहेर थांबावे लागते. ‘श्रीमंतापेक्षा श्रीमंत’ असलेला हा खेळ आहे. जगभरातील अशाच अलिशान आणि महागड्या कॅसिनोजची माहिती देत आहोत.
मकाऊ येथील सर्वात महागडे आणि अलिशान कॅसिनो आहे. क्षेत्राच्या हिशोबाने ही जगातील सहाव्या क्रमांकाची सर्वात मोठी इमारत आहे. या कॅसिनोमध्ये ३ लाख ७६ हजार चौरस फुट जागा असून, १८५० गेमिंग मशिन्स आहेत. त्याशिवाय पोकर गेमसाठी ६०० टेबल्स आहेत. या इमारतीमध्ये २६ रेस्टॉरंट्स असून, दोन बार आहेत. या हॉटेलमध्ये ३००० सुट्स आहेत.
![]()