5295_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2016 21:13 IST2016-04-19T15:37:36+5:302016-04-19T21:13:57+5:30

पाहा, बिपाशाचे प्री वेडिंग फोटोशूट बिपाशा बसू आणि करणसिंह ग्रोवर यांच्या ग्रॅण्ड वेडिंगचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. या लग्नासाठी बिप्स व केएसजीने जोरदार तयारी चालवली आहे. कुठलीही हौसमौज शिल्लक राहायला नको, या विचाराने दोघेही अगदी मस्त एन्जॉय करताहेत. नुकतेच बिप्स व करणने प्री वेडिंग फोटोशूट केले. या फोटोशूटमध्ये बिप्स व्हाईट वेडिंग गाऊनमध्ये आहे तर करण ब्लॅक सूटमध्ये आहे.

5295_article | 5295_article

5295_article

हा, बिपाशाचे प्री वेडिंग फोटोशूटबिपाशा बसू आणि करणसिंह ग्रोवर यांच्या ग्रॅण्ड वेडिंगचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. या लग्नासाठी बिप्स व केएसजीने जोरदार तयारी चालवली आहे. कुठलीही हौसमौज शिल्लक राहायला नको, या विचाराने दोघेही अगदी मस्त एन्जॉय करताहेत. नुकतेच बिप्स व करणने प्री वेडिंग फोटोशूट केले.या फोटोशूटमध्ये बिप्स व्हाईट वेडिंग गाऊनमध्ये आहे तर करण ब्लॅक सूटमध्ये आहे.
प्रत्येक फोटोत बिप्स आणि करणची केमिस्ट्री प्रेमविरांना लाजवणारी आहे.येत्या ३० एप्रिलला बिप्स व करण दोघेही विवाहबद्ध होत आहे. हे लग्न बंगाली पद्धतीने होणार आहे.

Web Title: 5295_article

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.