5007_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2016 15:19 IST2016-04-10T22:19:30+5:302016-04-10T15:19:30+5:30

गेल्या काही वर्षांपासून कसोटी सामन्यांचे महत्व कमी होऊन टी-२० सामन्यांचे महत्व वाढीस लागले आहे. क्रिकेटप्रेमींना झटपट निकाल हवे आहेत. म्हणजे शास्त्रीय संगीतापेक्षा पॉप आणि जॅझची मागणी वाढल्यासारखे आहे. क्रिकेटमधील या प्रकाराची मागणी खूप वाढली आहे. प्रचंड गर्दीने भरलेली स्टेडियम्स, मौज, मस्ती यामुळे या प्रकाराकडे ओढा आहे. जगातील अशाच क्रिकेट स्पर्धांची माहिती देत आहोत.

5007_article | 5007_article

5007_article

ल्या काही वर्षांपासून कसोटी सामन्यांचे महत्व कमी होऊन टी-२० सामन्यांचे महत्व वाढीस लागले आहे. क्रिकेटप्रेमींना झटपट निकाल हवे आहेत. म्हणजे शास्त्रीय संगीतापेक्षा पॉप आणि जॅझची मागणी वाढल्यासारखे आहे. क्रिकेटमधील या प्रकाराची मागणी खूप वाढली आहे. प्रचंड गर्दीने भरलेली स्टेडियम्स, मौज, मस्ती यामुळे या प्रकाराकडे ओढा आहे. जगातील अशाच क्रिकेट स्पर्धांची माहिती देत आहोत.
वाईट असो वा चांगली या खेळाने क्रिकेटची सारी व्याख्याच बदलून टाकली आहे. गेल्या २०० वर्षांच्या क्रिकेट इतिहासात क्रिकेटचे इतके व्यावसायिकरण पहिल्यांदाच झाले आहे. इंडियन प्रिमीअर लीग अर्थात आयपीएलमुळे क्रिकेट हा व्यवसाय बनला. अनेक वादविवाद आणि मॅच फिक्सींगचे आरोपही मोठ्या प्रमाणावर झाले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्थानिक मंडळाच्या सहाय्याने या स्पर्धा भरविण्याचा निर्णय घेतला. त्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे.

Web Title: 5007_article

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.