४४ वर्षांची झाली शाहरूख खानची मेहबूबा !!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:13 IST2017-09-13T16:29:23+5:302018-06-27T20:13:06+5:30
अभिनेत्री महिमा चौधरी ४४ वर्षांची झाली आहे. होय, १३ सप्टेंबर १९७३ रोजी दार्जिलिंग येथे जन्मलेल्या महिमाने तिचा ४४ वा वाढदिवस साजरा केला आहे.
.jpg)
४४ वर्षांची झाली शाहरूख खानची मेहबूबा !!
अ िनेत्री महिमा चौधरी ४४ वर्षांची झाली आहे. होय, १३ सप्टेंबर १९७३ रोजी दार्जिलिंग येथे जन्मलेल्या महिमाने तिचा ४४ वा वाढदिवस साजरा केला आहे.
१९९७ मध्ये रिलीज झालेल्या सुभाष घई यांच्या ‘परदेश’ या चित्रपटातून महिमाने बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती.
![]()
१९९७ मध्ये रिलीज झालेल्या सुभाष घई यांच्या ‘परदेश’ या चित्रपटातून महिमाने बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती.