3850_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2016 01:43 IST2016-03-06T08:43:28+5:302016-03-06T01:43:28+5:30
महिलांनी आपले विश्व विस्तारले आहे. ठरविलेल्या चौकटी मोडून काम करण्यात महिला अग्रेसर आहेत. घरकाम करणारी महिला, काळजी घेणारी आई, सुंदर पत्नी आणि उत्कृष्ट बॉस अशी सर्व भूमिका त्या पार पाडतात. ज्यांनी उद्योगामध्ये आपले नाव कमाविले, त्याचप्रमाणे ज्या आकर्षकही आहेत, अशा भारतामधील उद्योजिकांविषयी माहिती देत आहोत.

3850_article
म िलांनी आपले विश्व विस्तारले आहे. ठरविलेल्या चौकटी मोडून काम करण्यात महिला अग्रेसर आहेत. घरकाम करणारी महिला, काळजी घेणारी आई, सुंदर पत्नी आणि उत्कृष्ट बॉस अशी सर्व भूमिका त्या पार पाडतात. ज्यांनी उद्योगामध्ये आपले नाव कमाविले, त्याचप्रमाणे ज्या आकर्षकही आहेत, अशा भारतामधील उद्योजिकांविषयी माहिती देत आहोत.
‘इंडियन सिटी प्रॉपर्टी लिमिटेड’ (आयसीपीटी)च्या सहकार्यकारी संचालिका. त्यांनी बोस्टन येथील वेलस्ली महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयात पदवी मिळविली आहे. गणितासोबतच त्यांनी रंगकामातही पदवी मिळविली आहे. दिल्लीमध्ये राहताना त्या ‘निमया’ या अशासकीय संस्था चालवितात. इंटीग्रेटेड रिअॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड आणि द वॉटर बेस लिमिटेड या संस्थेवर काम करीत आहेत. स्वत:च्या नावाने त्यांचे दागिन्यांचे शोरुमही आहे.
![]()