3815_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2016 03:07 IST2016-02-21T10:07:57+5:302016-02-21T03:07:57+5:30

वेब सेरीजची संस्कृती आता भारतातही रुढ झाली आहे. इतकेच नव्हे तर चांगली कामगिरीही करीत आहे. या वेब सेरीज सुपर अर्बन आहेत. त्या अत्यंत छोट्या आहेत. भारतीय टी. व्ही. वर घडणाºया मालिकाप्रमाणे नसतात. या वेब सेरीजचे वैशिष्ट्य काय? नव्या दमाचे कलाकार यात काम करीत आहेत. फ्रेश चेहरे असल्याने आणि बॉलीवूड स्टार्सनी घासूनपुसून तयार केलेले नसल्याने त्यांना मागणी आहे. सध्या ही संस्कृती अद्याप रुजली नाही. त्यांचा अभिनय आणि नॅचरल लुक मुळे त्यांना मागणी आहे. अशाच या ताºयांविषयी माहिती...

3815_article | 3815_article

3815_article

ब सेरीजची संस्कृती आता भारतातही रुढ झाली आहे. इतकेच नव्हे तर चांगली कामगिरीही करीत आहे. या वेब सेरीज सुपर अर्बन आहेत. त्या अत्यंत छोट्या आहेत. भारतीय टी. व्ही. वर घडणाºया मालिकाप्रमाणे नसतात. या वेब सेरीजचे वैशिष्ट्य काय? नव्या दमाचे कलाकार यात काम करीत आहेत. फ्रेश चेहरे असल्याने आणि बॉलीवूड स्टार्सनी घासूनपुसून तयार केलेले नसल्याने त्यांना मागणी आहे. सध्या ही संस्कृती अद्याप रुजली नाही. त्यांचा अभिनय आणि नॅचरल लुक मुळे त्यांना मागणी आहे. अशाच या ताºयांविषयी माहिती...
ती पहिल्यांदा कॅडबरीच्या जाहिरातीमध्ये दिसली होती. ती मुख्य भूमिकेत काम करू शकेल असे कधीही वाटले नव्हते. वायआरएफच्या ‘बँग बाजा बारात’मध्ये ती दिसली आणि तिने सर्वांनाच चकीत केले. कॅडबरी जाहिरातीपेक्षा वेगळा तिचा अवतार होता. ती जणू बॉम्बशेलच दिसली होती. या मालिकांमध्ये तिने खूप छान काम केले आहे. येत्या काही दिवसात तिच्याकडून आणखी चांगल्या कामाची अपेक्षा आहे.

Web Title: 3815_article

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.