​३३ व्या वाढदिवशी कतरीनाने क्युट व्हिडिओ केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2016 12:48 IST2016-07-16T07:18:13+5:302016-07-16T12:48:13+5:30

कतरीनाने आपल्या ३३ व्या वाढदिवशी एक क्युट व्हिडिओ शेअर करुन आपल्या चाहत्यांना सरप्राईज दिले.

On the 33rd birthday, Katrina shared a few videos | ​३३ व्या वाढदिवशी कतरीनाने क्युट व्हिडिओ केला शेअर

​३३ व्या वाढदिवशी कतरीनाने क्युट व्हिडिओ केला शेअर

रीनाने आपल्या ३३  व्या वाढदिवशी एक क्युट व्हिडिओ शेअर करुन आपल्या चाहत्यांना सरप्राईज दिले. विशेष म्हणजे नुकतेच तिने वाढदिवसाच्या निमित्ताने फेसबुक आणि इंस्टाग्राम लॉग-इन केले. यामुळे तिच्या चाहत्यांच्या आनंदात अधिकच भर पडली. 
कतरीनाने आपला ३३ वा वाढदिवस आपल्या काही मित्रांसोबत साजरा केला. या वेळी तिच्या कुटुंबियांसोबतच आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, आदित्य कपूर, कबीर बेदी, रेशमा शेट्टी आणि अली अब्बास जफर उपस्थित होते. या सेलिब्रेशनसाठी तिचा एक्स-बॉयफ्रेंड रणबीर कपूरला अमंत्रण नव्हते.
कतरीना तिच्या आगामी चित्रपट बार-बारमध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार असून ‘लोकमत सीएनक्स’ तर्फे कटरीनाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Web Title: On the 33rd birthday, Katrina shared a few videos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.