16 kareena kapoor new year party
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2017 10:40 IST2017-01-02T10:40:51+5:302017-01-02T10:40:51+5:30
तैमुरच्या जन्मानंतर सैफ अली खान आणि करिना कपूर भलतेच आनंदात आहेत. पतौडींच्या घरी एकामागोमाग एका पार्टीचे सेलिब्रेशन सुरुच आहे. नुकतीच सैफ आणि करिनाने न्यू इअरची पार्टी दिली. यावेळी बी टाऊनच्या अऩेक कलाकारांनी याठिकाणी उपस्थिती लावली होती.
16 kareena kapoor new year party
त मुरच्या जन्मानंतर सैफ अली खान आणि करिना कपूर भलतेच आनंदात आहेत. पतौडींच्या घरी एकामागोमाग एका पार्टीचे सेलिब्रेशन सुरुच आहे. नुकतीच सैफ आणि करिनाने न्यू इअरची पार्टी दिली. यावेळी बी टाऊनच्या अऩेक कलाकारांनी याठिकाणी उपस्थिती लावली होती.
पार्टीच्या ठिकाणी जाताना दिया मिर्झा.
![]()
पार्टीच्या ठिकाणी जाताना दिया मिर्झा.