11482_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2016 17:17 IST2016-09-06T10:12:26+5:302016-09-06T17:17:17+5:30
गणरायाचे बॉलीवूडकरांना नेहमीच आकर्षण राहिले आहे. अनेक कलाकार आपल्या घरी श्री गणेशाची प्रतिष्ठापना करतात. यानिमित्ताने इतर कलाकारांना आमंत्रणही देतात. सलमान खान, अनिल कपूर, नाना पाटेकर, जितेंद्र, गोविंदा, नितीन मुकेश, श्रद्धा कपूर, शिल्पा शेट्टी यांनी यावर्षी श्रींची प्रतिष्ठापना केली. यावेळी अनेक कलाकार देखील उपस्थित होते.

11482_article
ग रायाचे बॉलीवूडकरांना नेहमीच आकर्षण राहिले आहे. अनेक कलाकार आपल्या घरी श्री गणेशाची प्रतिष्ठापना करतात. यानिमित्ताने इतर कलाकारांना आमंत्रणही देतात. सलमान खान, अनिल कपूर, नाना पाटेकर, जितेंद्र, गोविंदा, नितीन मुकेश, श्रद्धा कपूर, शिल्पा शेट्टी यांनी यावर्षी श्रींची प्रतिष्ठापना केली. यावेळी अनेक कलाकार देखील उपस्थित होते.
अभिनेता सलमान खानच्या घरी श्रींची प्रतिष्ठापना झाली. यावेळी खान कुटुंबियांसह अभिनेत्री दिया मिर्झा, करिष्मा कपूर, डेसी शाह, अतुल अग्निहोत्री, दिलीप ताहील, रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख हे उपस्थित होते.
![]()