Reels बनवण्यासाठी उर्फीने काढले कपडे; व्हिडिओ पाहून चाहत्यांनी दिले सल्ले, Video Viral

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 18:58 IST2022-11-22T18:54:21+5:302022-11-22T18:58:51+5:30

गेल्या काही दिवसापासून बॉलिवूड अभिनेत्री उर्फी जावेद सोशल मीडियावर चर्चेत आहे. ती इन्स्टाग्रामवर सतत फोटो व्हिडिओ शेअर करुन चर्चेत राहते.

bollywood actress urfi javed goes topless again posted semi nude video of herself check it out | Reels बनवण्यासाठी उर्फीने काढले कपडे; व्हिडिओ पाहून चाहत्यांनी दिले सल्ले, Video Viral

Reels बनवण्यासाठी उर्फीने काढले कपडे; व्हिडिओ पाहून चाहत्यांनी दिले सल्ले, Video Viral

गेल्या काही दिवसापासून बॉलिवूड अभिनेत्री उर्फी जावेद सोशल मीडियावर चर्चेत आहे. ती इन्स्टाग्रामवर सतत फोटो व्हिडिओ शेअर करुन चर्चेत राहते. आपल्या चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्यासाठी ती फोटो पोस्ट करत असते. या पोस्टवरुन तिला काहीवेळा ट्रोलचा सामना करावा लागतो, नुकताच तिने इन्स्टाग्रामवर एक रिल शेअर केला आहे. यावरुन तिला अनेक चाहत्यांनी सल्लेही दिले आहेत. 

 

Manushi Chhillar: 'मिस वर्ल्ड' मानुषी छिल्लर देशातील बड्या उद्योगपतीच्या प्रेमात? कोण आहे तो जाणून घ्या...

या व्हिडिओत उर्फीने शरीर झाकण्यासाठी दोन ग्लासचा वापर केल्याचे दिसत आहे.   उर्फी जावेदने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ती पूर्णपणे न्यूड असल्याचे दिसत आहे आणि तिने शरीर झाकण्यासाठी दोन ग्लासचा आधार घेतल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये उर्फीची विचित्र हेअरस्टाईल देखील प्रेक्षकांच्या आकर्षणाचा भाग बनली आहे. तिने तिचे केस बनमध्ये बांधले आहेत आणि यात ती खूप ग्लॅमरस दिसत आहे. 

उर्फीच्या या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा ट्रोलर्सनी तिच्यावर निशाणा साधला आहे, मात्र नेहमीप्रमाणे उर्फीने या ट्रोलकडे दुर्लक्ष दिलेले नाही. एका यूजरने लिहिले आहे की, 'उर्फीचा कॅमेरामन कोण आहे, आम्हाला कळले पाहिजे. 

सोशल मीडियावर फक्त चाहतेच नाही तर अनेक कलाकारही उर्फीला टार्गेट करताना दिसतात, पण उर्फीने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. सध्या ती बिग बॉस OTT स्पर्धक MTV Splitsvilla मध्ये दिसत आहे. उर्फी 'क्वीन बी' म्हणून शोमध्ये सामील झाली आहे. 

Web Title: bollywood actress urfi javed goes topless again posted semi nude video of herself check it out