रुजूता धारपने शेअर केले मेहंदीचे फोटो, चेतनसाठी काढली खास मेहंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 05:47 PM2024-04-29T17:47:17+5:302024-04-29T17:55:21+5:30

रुजूता धारपने काहीच दिवसांपुर्वी तिचा बॉयफ्रेंड चेतन वडनेरेसोबत लग्नगाठ बांधली (rujuta dharap, chetan vadnere)

रुजूता धारपने काहीच दिवसांपुर्वी तिचा बॉयफ्रेंड चेतन वडनेरेसोबत लग्नगाठ बांधली

रुजूता धारप - चेतन वडनेरेच्या लग्नाची खूप चर्चा झाली

रुजूता धारपने मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत

रुजूता धारपने हातावर खास मेहंदी काढलेली दिसतेय

रुजूता धारपने मेहंदी काढताना खास फोटोशूटही केलेलं दिसतंय

रुजूता धारप - चेतन वडनेरे गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते

अखेर काहीच दिवसांपुर्वी नातेवाईक - मित्रमैत्रिणिंच्या उपस्थितीत दोघांनी लग्न केलंय