Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - ०९ मार्च २०२३; वृषभ राशीच्या व्यक्तींना अपघाताची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 07:20 IST2023-03-09T07:19:38+5:302023-03-09T07:20:15+5:30

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope: Today's Horoscope - 09 March 2023; Accidents are likely for Taurus natives | Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - ०९ मार्च २०२३; वृषभ राशीच्या व्यक्तींना अपघाताची शक्यता

Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - ०९ मार्च २०२३; वृषभ राशीच्या व्यक्तींना अपघाताची शक्यता

मेष -  आज आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. आपण एखाद्या काल्पनिक विश्वात रमून जाल. आणखी वाचा

वृषभ - आज आपणास वाणी व वर्तन ह्यावर संयम ठेवावा लागेल. अपघाताच्या शक्यतेमुळे जलाशया पासून दूर राहावे. आणखी वाचा

मिथुन - आज सकाळी कार्यात यशस्वी व्हाल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. ह्या सर्वांमुळे सकाळी आपण आनंदात असाल. आणखी वाचा

कर्क  - आज द्विधा मनःस्थितीमुळे आपणास दीर्घकालीन योजनेचे आयोजन करताना अडचणी येतील. कुटुंबियांशी वाद होतील. आणखी वाचा

सिंह - आज आपल्या दृढ आत्मविश्वासाने प्रत्येक कामात आपण यशस्वी होऊ शकाल. मात्र, आपणास मन शांत ठेवावे लागेल. आणखी वाचा

कन्या - आज भावनेच्या भरात आपल्या हातून एखादी मोठी चुक घडू शकेल. वाद होतील. आणखी वाचा

तूळ - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. मित्रांसह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. त्यांच्याकडून एखादा फायदा संभवतो. आणखी वाचा

वृश्चिक - दृढ मनोबल व आत्मविश्वासाच्या जोरावर आज आपली सर्व कामे आपण सहजपणे पूर्ण करू शकाल. आणखी वाचा

धनु - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आपण सकाळी एखाद्या मंगल कार्यात सहभागी व्हाल. आणखी वाचा

मकर - आज सकाळी प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. मनात नकारात्मक विचार थैमान घालतील. आणखी वाचा

कुंभ - आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. लहानसहान गोष्टींवरून वैवाहिक जीवनात वाद होतील. हे वाद विकोपास जाऊ शकतात.  आणखी वाचा

मीन - आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मन चिंतीत होईल. कार्यात अडचणी येऊन ती पूर्ण होण्यास विलंब होईल. आणखी वाचा  

Web Title: Today's Horoscope: Today's Horoscope - 09 March 2023; Accidents are likely for Taurus natives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app