आजचे राशीभविष्य, २४ सप्टेंबर २०२२; वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल, व्यवसायात चांगले सहकार्य मिळेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 07:21 IST2022-09-24T07:21:05+5:302022-09-24T07:21:32+5:30
Today's Horoscope 24 September 2022, Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य, २४ सप्टेंबर २०२२; वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल, व्यवसायात चांगले सहकार्य मिळेल
मेष - आज चंद्र सिंह राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आज आपणास शारीरिक व मानसिक थकवा जाणवेल. कामाच्या मानाने यशप्राप्ती कमी झाल्याने हताश होण्याची वेळ येईल. सट्ट्या संबंधी थोडे चिंतित राहाल. कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष होईल. शक्यतो प्रवास टाळा. पचना विषयीच्या तक्रारी उदभवतील. आणखी वाचा
वृषभ - आज आपण प्रत्येक काम आत्मविश्वास व दृढ मनोबलाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. वडिलां कडून आपणास काही लाभ होईल. विद्यार्थी अभ्यासात उत्तम यश मिळवतील. संततीचे शिक्षण व अन्य बाबी ह्यासाठी खर्च होईल. आजचा दिवस कलाकार व खेळाडू ह्यांना आपले कौशल्य दाखवण्यासाठी अनुकूल आहे. आणखी वाचा
मिथुन - आपल्या राशी पासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. आजचा दिवस नवीन योजना सुरु करण्यास उत्तम आहे. व्यावसायिकांना सरकारकडून लाभ मिळेल. तसेच नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. भावंडे व शेजारी ह्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध राहतील. स्वास्थ्य टिकून राहील. दूरच्या प्रवासाचे बेत ठरतील. आणखी वाचा
कर्क - आपल्या राशी पासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आज आपण शारीरिक व मानसिक अस्वस्थता अनुभवाल. परिणामतः मनात नकारात्मक विचार निर्माण होतील. गैरसमजातून काही मतभेद होतील. कौटुंबिक वातावरण गढूळ होईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. खर्च वाढतील. आणखी वाचा
सिंह - आपल्या राशी पासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आज भरपूर आत्मविश्वास व दृढ निर्णयशक्ती ह्यांच्या जोरावर कोणतेही काम लगेच निर्णय घेऊन पूर्ण कराल. समाजात मान - प्रतिष्ठा वाढेल. वडील तसेच भावना प्रधान लोकांचा सहयोग प्राप्त होईल. मन आनंदी राहील. तरी सुद्धा स्वभावातील रागीटपणा व अहंभाव कामे बिघडवणार नाहीत ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. आणखी वाचा
कन्या - आपल्या राशी पासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आज शारीरिक अस्वस्थते बरोबरच मानसिक चिंता वाढतील. डोळ्यासंबंधी तक्रार निर्माण होईल. कुटुंबियांशी मतभेद होतील. कठोर बोलणे व गर्व ह्यामुळे कोणाशी भांडण होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. अचानक खर्च वाढतील. नोकरी करणार्यांनी आपल्या हाताखाली काम करणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहावे. आणखी वाचा
तूळ - आपल्या राशी पासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आज विविध क्षेत्रातून फायदा मिळाल्याने शारीरिक व मानसिक दृष्टया आपण आनंदी व स्वस्थ राहाल. मित्रांचा सहवास, एखाद्या रम्य ठिकाणास भेट हे आज नक्की घडेल. वैवाहिक जीवनात सुख - शांतीचा अनुभव येईल. स्त्री मित्रांचा सहवास घडेल. आणखी वाचा
वृश्चिक - आपल्या राशी पासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आज आपली सर्व कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. संसारात आनंद व समाधान राहील. समाजात मान - प्रतिष्ठा मिळेल. आरोग्य उत्तम राहील. वरिष्ठ व वडिलधार्यांची मर्जी राहील. संततीच्या समाधान कारक प्रगतीचा आनंद मिळेल. आणखी वाचा
धनु - आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. शरीरात थकवा, उबग व बेचैनी राहील. प्रकृती साधारण राहील. मन चिंतित असेल. आज शक्यतो प्रवास टाळावेत. संतती विषयी चिंता निर्माण होईल. नशिबाची साथ मिळणार नाही. नोकरीत वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. आणखी वाचा
मकर - आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आज आहाराकडे लक्ष द्यावे लागेल, अन्यथा प्रकृतीत बिघाड होऊ शकेल. आजाराच्या तपासण्या, प्रवास किंवा व्यापारातील कामे यासाठी पैसा खर्च होईल. नकारात्मक विचार व राग दूर ठेवल्यास संकटा पासून आपला बचाव करू शकाल. भागीदारांशी मतभेद संभवतात. नोकरी - व्यवसायातील वातावरण प्रतिकूल राहील. आणखी वाचा
कुंभ - आपल्या राशी पासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आज खंबीर मन व दृढ आत्मविश्वासाने आपण प्रत्येक काम कराल. प्रवास - सहलीची शक्यता आहे. स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद व नवी वस्त्र परिधान करण्याचे प्रसंग येतील. भागीदारां कडून लाभ होतील. आणखी वाचा
मीन - आपल्या राशी पासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. शारीरिक स्वास्थ्य जाणवेल. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. स्वभावातून अती उत्साह व उग्रता काढून टाकणे हितावह होईल. वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. व्यवसायात चांगले सहकार्य मिळेल. आणखी वाचा