आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 07:34 IST2025-07-23T07:32:29+5:302025-07-23T07:34:31+5:30

Rashi Bhavishya in Marathi : 23 जुलै, 2025 बुधवारी आज चंद्र रास बदलून मिथुन राशीस येईल.

Today's Horoscope 23 July 2025: Today is a beneficial day for these zodiac signs, for these zodiac signs... | आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...

आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...

मेष -  आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. नवे कार्य करण्याची प्रेरणा मिळून त्याचा आरंभ सुद्धा कराल.  आणखी वाचा 

वृषभ - आपली अनिर्णायकी अवस्था झाल्याने हाती आलेली सोनेरी संधी आज आपण गमावून बसाल. आणखी वाचा

मिथुन - आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज दिवसाची सुरुवात प्रफुल्लित मन व स्वस्थ चित्ताने होईल. आणखी वाचा

कर्क  - आज मानसिक अस्वस्थता जाणवेल. त्यामुळे आपण कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. आणखी वाचा

सिंह - आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. तरीही द्विधा मनःस्थितीमुळे हातची संधी जाण्याची शक्यता आहे.  आणखी वाचा

कन्या - नवीन कार्यात यशस्वी होऊ शकाल. व्यापारी व नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस लाभदायी आहे. आणखी वाचा

तूळ - आज आपण बौद्धिक व लेखन कार्यात व्यस्त राहाल. आजचा दिवस नवीन कार्यारंभास शुभ फलदायी आहे. आणखी वाचा

वृश्चिक - आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. शक्यतो आज नवीन कार्याची सुरुवात करु नये. आणखी वाचा

धनु -  मनोरंजन, मेजवानी, सहल, प्रवास, मित्र व प्रिय व्यक्तीचा सहवास तसेच सुंदर वस्त्र लाभ हि आजच्या दिवसाचे वैशिष्ठय असेल. आणखी वाचा

मकर - आजचा दिवस व्यापार - व्यवसायातील प्रगती व आर्थिक नियोजन यासाठी अनुकूल आहे. वसुली तसेच आर्थिक देवाण- घेवाणीत यश मिळेल. आणखी वाचा

कुंभ -आजचा दिवस मानसिक अशांतता व उद्विग्नता यांनी भरलेला आहे. सातत्याने विचार बदलत राहतील त्यामुळे निर्णायकता असणार नाही. आणखी वाचा

मीन - आज दक्षता बाळगण्याची गरज आहे. कुटुंबीयांशी मतभेद होतील. आईची प्रकृती हा चिंतेचा विषय होईल. आणखी वाचा  

Web Title: Today's Horoscope 23 July 2025: Today is a beneficial day for these zodiac signs, for these zodiac signs...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app