Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य ६ नोव्हेंबर २०२२: तूळ, कुंभने बोलण्यावर ताबा ठेवावा, कर्कला अचानक धनलाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 07:24 IST2022-11-06T07:24:12+5:302022-11-06T07:24:28+5:30

Today's Daily Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस. काय सांगते तुमची राशी.

Today's Daily Horoscope : Today's Horoscope 6 November 2022: Libra, Aquarius should control speech, Cancer will gain sudden wealth | Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य ६ नोव्हेंबर २०२२: तूळ, कुंभने बोलण्यावर ताबा ठेवावा, कर्कला अचानक धनलाभ

Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य ६ नोव्हेंबर २०२२: तूळ, कुंभने बोलण्यावर ताबा ठेवावा, कर्कला अचानक धनलाभ

मेष - चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपला कल धार्मिकता व गूढ विद्या ह्याकडे होईल. आणखी वाचा

वृषभ - चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी असेल. आज व्यापारात वृद्धी होण्या बरोबरच व्यापार विषयक सौदे लाभदायक ठरतील.  आणखी वाचा

मिथुन - चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी असेल. शरीर व मनाने दिवसभर प्रसन्नता राहील. व्यवसायात प्रशंसा झाल्याने कामातील उत्साह वाढेल. आणखी वाचा

कर्क  - चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज नशिबाची साथ लाभेल. परदेशातून शुभ समाचार मिळतील.   आणखी वाचा

सिंह - चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. त्यासाठी पैसा सुद्धा खर्च होऊ शकतो.  आणखी वाचा

कन्या - चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. यश व कीर्ती सहजपणे प्राप्त होतील.  आणखी वाचा

तूळ - चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी असेल. आज आपले स्वास्थ्य उत्तम राहील. व्यापारात लाभ होईल. आणखी वाचा

वृश्चिक - चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपण वाद - विवादात अडकाल. संतती विषयी चिंता लागेल. आणखी वाचा

धनु - चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी असेल. आज मन अनुत्साही असल्यामुळे मनात अशांती असेल. आणखी वाचा

मकर - चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस मित्र - परिवारासह आनंदात जाईल. एखाद्या पर्यटन स्थळाला भेट द्याल. आणखी वाचा

कुंभ - चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी असेल. आज द्विधा मनःस्थिती असल्याने निर्णय घ्यायला त्रास होईल. आणखी वाचा

मीन - चंद्र मीन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. आणखी वाचा  

Web Title: Today's Daily Horoscope : Today's Horoscope 6 November 2022: Libra, Aquarius should control speech, Cancer will gain sudden wealth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app