Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - 21 ऑक्टोबर 2022; मीनच्या भिन्नलिंगी आकर्षणात वाढ होईल, मात्र...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 07:34 IST2022-10-21T07:34:02+5:302022-10-21T07:34:34+5:30

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today Daily Horoscope: Today's Horoscope - 21 October 2022 | Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - 21 ऑक्टोबर 2022; मीनच्या भिन्नलिंगी आकर्षणात वाढ होईल, मात्र...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - 21 ऑक्टोबर 2022; मीनच्या भिन्नलिंगी आकर्षणात वाढ होईल, मात्र...

मेष - आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आज कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मन उद्विग्न होईल. आणखी वाचा

वृषभ - आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आज आपण जे काम हाती घ्याल त्यात यशस्वी व्हाल. विरोधकांवर मात करू शकाल. आणखी वाचा

मिथुन - आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. सकाळी आपले मन अशांत राहील. शारीरिक व मानसिक आरोग्य समाधानकारक नसल्याने आपली चिडचिड होईल. आणखी वाचा

कर्क  - आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आज आपण भावनेच्या भरात वाहून जाल.  आणखी वाचा

सिंह - आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज आपण कोणताही महत्वाचा निर्णय घेण्याच्या मनःस्थितीत नसाल.  आणखी वाचा

कन्या - आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. सकाळी परिस्थिती अनुकूल राहील.  आणखी वाचा

तूळ - आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आज कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल. आणखी वाचा

वृश्चिक - आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज नशिबाची साथ लाभेल. परदेशस्थ स्नेह्यांकडून चांगल्या बातम्या येतील. आणखी वाचा

धनु - आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज सकाळी आपणास प्रकृतीचा त्रास जाणवेल.  आणखी वाचा

मकर - आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आज कुटुंबीयांसह प्रवासाचा आनंद लुटाल.  आणखी वाचा

कुंभ - आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आजचा आपला दिवस सुखाचा व शांततेचा आहे. आणखी वाचा

मीन - आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आज आपल्या भिन्नलिंगी आकर्षणात वाढ होईल, मात्र शक्यतो भिन्नलिंगी व्यक्तींपासून दूर राहणे हितावह.  आणखी वाचा  

Open in app

Web Title: Today Daily Horoscope: Today's Horoscope - 21 October 2022