Daily Top 2Weekly Top 5

राशी भविष्य

वृश्चिक

आज चंद्र 20 मे, 2026 बुधवारी मिथुन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपणास प्रकृतीकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. कफ, श्वास, किंवा पोट यांचा त्रास होऊ शकतो. शरीराने व मनाने आज आपण अस्वस्थ राहाल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणतेही अवैध काम किंवा सरकारी काम ह्या पासून दूर राहा, नाहीतर अडचणीत याल. जलाशया पासून दूर राहा. आज खर्च खूप वाढतील.