राशी भविष्य

मेष

02 मे, 2024 गुरूवार च्या दिवशी मकर राशीचा चंद्र आज आपल्या दशमात असेल. आजचा दिवस थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास व प्रवास ह्यासाठी उत्तम आहे. व्यापार विषयक कामासाठी दिवस लाभदायक आहे. घरात शुभ प्रसंगाचे नियोजन होईल. जुगार, शेअर्स यांत आज फायदा होईल. पत्नीच्या आरोग्या विषयी काळजी राहील.