Career

मेष

आज अनेक कामे करावी लागतील. आपल्या व्यवस्थापन कौशल्याची परीक्षा घेतली जाईल. कार्यालयातील दैनंदिन कामा व्यतिरिक्त डोक्यास चालना देणाऱ्या कामात आपणास व्यस्त राहावे लागेल. त्याने व्यावसायिक आघाडीवर सुलभ प्रगतीची खात्री मिळू शकेल. बहुतांश कामे आपल्या वरिष्ठांच्या नजरेस भरतील, असे गणेशा सांगत आहे.