Career

वृश्चिक

आज आपण कामात व्यस्त राहाल, असे गणेशास वाटते. कामाच्या जवाबदारीचे इतके ओझे आपल्यावर असेल कि आपणास श्वास घेण्यास सुद्धा उसंत मिळणे कठीण होईल. आपल्या आक्रमक वृत्तीने आपण लवकर कामाचा निपटारा करू शकाल. साधना करून आपणास बरे वाटेल व काम सुद्धा चांगले होईल, असे गणेशा सांगत आहे.