राशी भविष्य

मीन

02 मे, 2024 गुरूवार च्या दिवशी मकर राशीचा चंद्र आज आपल्या लाभात असेल. आजचा दिवस व्यापार - व्यवसायासाठी उत्तम फलदायी आहे. विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील. प्रवास संभवतात. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. दुपार नंतर मात्र प्रत्येक काम जवाबदारीने करावे लागेल. व्यापार - व्यवसायावर सरकारी हस्तक्षेप वाढेल. कष्टाचे अपेक्षित फळ न मिळाल्याने नैराश्य येण्याची शक्यता आहे.