राशी भविष्य

मकर

आज चंद्र रास बदलून 28 एप्रिल, 2024 रविवारी धनु राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज एखाद्या गूढ विषयाची गोडी लागेल. आपण त्याच्यातच मग्न व्हाल. तसेच त्यासाठी खर्च देखील कराल. कोर्ट - कचेरी संबंधी कामे निघतील. व्यावसायिक कामात विघ्न येईल. मित्रांच्या प्रतिष्ठेची हानी होईल. उत्साह व प्रसन्नता नाहीशी होईल. एखादा अपघात किंवा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. कष्टाच्या मानाने फळ न मिळाल्याने नैराश्य येईल.