Daily Top 2Weekly Top 5

राशी भविष्य

तूळ

आज चंद्र 20 मे, 2026 बुधवारी मिथुन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज नोकरीच्या ठिकाणी आपणास वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. संतती विषयक काळजी वाटेल. दूरवरच्या प्रवासाचे नियोजन कराल. एखादा प्रवास संभवतो. लेखन व साहित्य निर्मिती होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद संभवतात.