12 सप्टेंबर, 2025 शुक्रवारी मेष राशीचा चंद्र आज आपल्या पाचवा असेल. आज शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कठोर परिश्रमा नंतर कामात यश मिळेल तरी निराश होऊ नका. प्रवासात अडचणी येतील. दुपार नंतर परिस्थितीत आपणास अनुकूल असा बदल घडून येईल. शरीरात उत्साह संचारेल. आर्थिक लाभ संभवतात. व्यावसायिक नियोजन योग्य प्रकारे कराल. उर्वरित वेळ आनंदात जाईल.