राशी भविष्य

मीन

12 सप्टेंबर, 2025 शुक्रवारी मेष राशीचा चंद्र आज आपल्या दुसरा असेल. आज पैसे जास्त खर्च होतील त्यामुळे मन बेचैन होईल. मतभेद व तणाव निर्माण होऊ नयेत म्हणून आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. आर्थिक बाबीत सावध राहा. व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. विचार सारखे बदलत राहतील, त्यामुळे मनःस्थिती द्विधा होईल. निर्णय क्षमतेचा अभाव राहील. आपले विचार मात्र प्रगल्भ होतील.