राशी भविष्य

तूळ

12 सप्टेंबर, 2025 शुक्रवारी मेष राशीचा चंद्र आज आपल्या सातवा असेल. आजच्या दिवसाची सुरुवात आनंददायी असेल. जहाल विचार आणि अधिकाराची भावना मनात राहील. एखाद्या प्रवासामुळे काही आर्थिक लाभ संभवतो. मात्र, दुपार नंतर एखादा अनर्थ टाळण्यासाठी आपणास आपल्या वक्तव्यावर संयम ठेवावा लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. नवीन कार्य सुरु करताना अडचणी येतील.