राशी भविष्य

मकर

12 सप्टेंबर, 2025 शुक्रवारी मेष राशीचा चंद्र आज आपल्या चवथा असेल. आज आपण फारच भावनाशील व्हाल. आपल्या भावना दुखावल्या जातील. वाहन चालवताना दक्ष राहा. संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा. कोणत्याही गोष्टीत घाईने निर्णय घेऊ नका. कुटुंबीयांशी मतभेद वाढणार नाहीत ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. कार्यपूर्तीसाठी आज कठोर परिश्रम करावे लागतील.