Horoscope: आजचे राशीभविष्य, २ जुलै २०२२, दलाली, चर्चा आणि वाद यापासून दूर राहणे हितावह ठरेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 08:35 IST2022-07-02T08:34:42+5:302022-07-02T08:35:26+5:30
Today's Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास, जाणून घ्या

Horoscope: आजचे राशीभविष्य, २ जुलै २०२२, दलाली, चर्चा आणि वाद यापासून दूर राहणे हितावह ठरेल
मेष - आजचा दिवस मानसिक व्यग्रतेत जाईल. जास्त भावनावश होऊ नका. त्यामुळे बोलण्यावर संयम न राहून त्रास होऊ शकतो. आईच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा
वृषभ - आज शरीराने आणि मनाने मोकळे वाटेल. उत्साह वाढेल. मन संवेदनशील बनेल. कल्पनाशक्ती वाढल्याने काल्पनिक जगाची सफर आपण कराल. आणखी वाचा
मिथुन - आज काम होण्यास वेळ लागला तरी प्रयत्न चालू ठेवणे हितावह राहील. कामे नक्की पूर्ण होतील. आर्थिक योजनांमध्ये सुरुवातीला काही अडचणी येतील. आणखी वाचा
कर्क - मित्र आणि स्नेही यांच्यासह आजचा दिवस आपण उल्हासात घालवू शकाल. प्रवास किंवा सहलीची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. आणखी वाचा
सिंह - आज आपण अती भावनाशील व्हाल. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. दलाली, चर्चा आणि वाद यापासून दूर राहणे हितावह राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. आणखी वाचा
कन्या - आजचा दिवस आनंदात आणि उत्साहात जाईल. वेगवेगळ्या क्षेत्रात आज लाभ संभवतो. त्यात एखाद्या स्रीची भूमिका महत्त्वाची असेल. मित्रासह एखाद्या रम्य-स्थळी जाल. आणखी वाचा
तूळ - आजचा दिवस शुभ फलदाजी आहे. नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. वरिष्ठांसह महत्त्वाच्या चर्चेच सहभागी व्हाल. पदोन्नती संभवते. आणखी वाचा
वृश्चिक - आज नोकरी व्यवसायात सावधपणे काम करावे लागतील. वरिष्ठांच्या नकारात्मक धोरणाने तुम्हाला त्रास होऊ शकतो. दिवस आळसात जाईल. आणखी वाचा
धनू - आज नवीन कामाची सुरुवात न करणे हितावह राहील. आजारावरील नवीन उपचारास प्रारंभ न करणे हितावह राहील. वाणी आणि वर्तन संयमित ठेवणे हिताचे राहील. आणखी वाचा
मकर - आजचा दिवस कामाचा व्याप आणि मानसिक ताण यातून सुटका होऊन मित्र आणि संबंधितांसह आनंदात व्यतीत कराल. भिन्नलिंगी व्यक्तींचे आकर्षण वाढेल आणखी वाचा
कुंभ - आजचा दिवस आनंददायी आहे. कामात यश तसेच कीर्ती मिळेल. कुटुंबीयांसह दिवस चांगला जाईल. नोकरी व्यवसायात सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आणखी वाचा
मीन - आज आपली सृजनशक्ती अधिकच वाढेल. कल्पनाशक्तीमुळे आज आपण साहित्य विश्वाची सफर कराल. आणखी वाचा