आजचे राशीभविष्य - २७ फेब्रुवारी २०२६, आजचा दिवस उत्साह व स्फूर्तीदायक; आर्थिक लाभ व नियोजन यासाठी अनुकूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 07:22 IST2026-02-27T06:27:57+5:302026-02-27T07:22:11+5:30

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope - February 27, 2026, Today is an exciting and inspiring day; favorable for financial gains and planning. | आजचे राशीभविष्य - २७ फेब्रुवारी २०२६, आजचा दिवस उत्साह व स्फूर्तीदायक; आर्थिक लाभ व नियोजन यासाठी अनुकूल

आजचे राशीभविष्य - २७ फेब्रुवारी २०२६, आजचा दिवस उत्साह व स्फूर्तीदायक; आर्थिक लाभ व नियोजन यासाठी अनुकूल

मेष

आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विचार एकदम बदलतील त्यामुळे महत्त्वपूर्ण कार्यात अंतीम निर्णय घेणे जमणार नसल्याने आज कोणताही निर्णय न घेणे हितावह राहील. (आणखी वाचा)

वृषभ

आज चंचल मनःस्थितीमुळे हाती आलेली संधी गमावून बसाल. समजूतदारपणा दाखविल्यास कोणाशी संघर्ष होणार नाही. प्रवासात अडचणी येण्याची शक्यता आहे. (आणखी वाचा)

मिथुन

आजचा दिवस उत्साह व स्फूर्तीदायक आहे. स्वादिष्ट भोजन, सुंदर वस्त्रालंकार तसेच मित्र व आप्तांचा सहवास यांमुळे दिवस खूप आनंदात जाईल. दांपत्य जीवनात सुख - समाधान लाभेल. (आणखी वाचा)

कर्क

आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज शरीर व मन अस्वस्थ राहील. मनाची साशंकता व द्विधा ह्यामुळे निर्णय घ्यायला अतिशय कठिण होईल. कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मन उदास होईल.  (आणखी वाचा)

सिंह

आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आजचा दिवस आपणासाठी लाभदायक ठरेल, पण मनाची दोलायमान अवस्था हाती आलेली संधी गमावू देणार नाही याची दक्षता घ्या. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास लाभदायक ठरेल.  (आणखी वाचा)

कन्या

आज नवीन कार्याची सुरुवात करण्या विषयी मनात आखलेल्या योजना साकार होतील. पित्या बद्दल आत्मीयता वाढेल. त्यांच्याकडून लाभ होईल. व्यापारी तथा नोकरदार आपल्या क्षेत्रांत पुढे जात राहतील. धन, मान - सन्मान वाढेल. सरकार कडून लाभ होईल. प्रकृती उत्तम राहील.  (आणखी वाचा)

तूळ

आज आपण दूरचा प्रवास करण्याची शक्यता आहे. परदेशी प्रवासास अनुकूलता राहील. तरी सुद्धा संतती व स्वास्थ्य ह्या संबंधी चिंता लागून राहील. (आणखी वाचा)

वृश्चिक

आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. उक्ती व कृती यांवर आज संयम ठेवावा लागेल. दैनंदिन कामे वगळता इतर कामे हाती घेऊ नका. आजारी पडण्याचा संभव आहे. खाणे - पिणे सांभाळा. अचानक धनलाभ होईल. (आणखी वाचा)

धनु

27 फेब्रुवारी, 2026 शुक्रवारी आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आजचा दिवस बौद्धिक, तार्किक, विचार- विनिमय व लेखन कार्य ह्यासाठी अनुकूल आहे. (आणखी वाचा)

मकर

 आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आज व्यापार - व्यवसायात वाढ होईल. आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी असल्याने आर्थिक देवाण - घेवाणीत सरळपणा राहील. कुटुंबात सुख शांती नांदेल. (आणखी वाचा)

कुंभ

आज आपण संतती व स्वतःचे स्वास्थ्य ह्या संबंधी चिंतीत राहाल. अपचन, पोटाचे दुखणे ह्याचा त्रास होईल. विचारात वेगाने बदल होऊन मानसिक अस्थिरता जाणवेल.  (आणखी वाचा)

मीन

आज शारीरिक व मानसिक भीती निर्माण होईल. कुटुंबियांशी वाद - विवाद होतील. आईचे स्वास्थ्य खराब राहील. नको त्या घटनामुळे आपला उत्साह कमी होईल. निद्रानाशाने त्रस्त व्हाल. धन व कीर्ती ह्यांची हानी होईल. (आणखी वाचा)

Open in app

Web Title : आज का राशिफल: 27 फरवरी, 2026 - ऊर्जावान और शुभ दिन

Web Summary : 27 फरवरी, 2026 ऊर्जा और प्रेरणा का वादा करता है, वित्तीय लाभ और योजना का समर्थन करता है। हालांकि, कुछ राशियों को निर्णय लेने, स्वास्थ्य और पारिवारिक मामलों के बारे में सावधानी बरतने की सलाह दी जाती है। मिथुन राशि वाले खुशी का आनंद लेते हैं; दूसरों को संभावित चुनौतियों का सामना करना पड़ता है।

Web Title : Daily Horoscope: February 27, 2026 - An Energetic and Auspicious Day

Web Summary : February 27, 2026, promises energy and inspiration, favoring financial gains and planning. However, caution advised for some signs regarding decision-making, health, and family matters. Gemini enjoys happiness; others face potential challenges.