आजचे राशीभविष्य, ३१ जानेवारी २०२६: हट्ट न करता राहिलात तर चांगले होईल; पदोन्नतीची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 07:13 IST2026-01-31T07:10:10+5:302026-01-31T07:13:15+5:30

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

todays horoscope 31 january 2026 Find out what your day will be like today | आजचे राशीभविष्य, ३१ जानेवारी २०२६: हट्ट न करता राहिलात तर चांगले होईल; पदोन्नतीची संधी

आजचे राशीभविष्य, ३१ जानेवारी २०२६: हट्ट न करता राहिलात तर चांगले होईल; पदोन्नतीची संधी

मेष

31 जानेवारी, 2026 शनिवार च्या दिवशी मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या तिसरा स्थानी असेल. आज आपले मन चंचन झाल्याने निर्णय घेणे कठीण जाईल व त्यामुळे महत्वाची कामे आपण पूर्ण करू शकणार नाही. प्रतिस्पर्ध्यांशी सामना करावा लागेल. नवीन काम करण्याची प्रेरणा मिळेल. आणखी वाचा...

वृषभ

31 जानेवारी, 2026 शनिवार च्या दिवशी मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या दुसरा स्थानी असेल. आज मन स्थिर ठेवून काम न केल्यास चांगल्या संधी हातातून निसटून जाऊ शकतात. आज हट्ट न करता समाधानी राहिलात तर चांगले होईल. ठरविलेले प्रवास होणार नाहीत. आणखी वाचा...

मिथुन

31 जानेवारी, 2026 शनिवार च्या दिवशी मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी आहे. शारीरिक व मानसिक दृष्टया आपणास प्रसन्नता व उत्साह यांचा अनुभव येईल. स्वादिष्ट भोजन व चांगले कपडे घालावयास मिळतील. मित्र व कुटुंबियांसह दिवस आनंदात घालवाल. आणखी वाचा...

कर्क

31 जानेवारी, 2026 शनिवार च्या दिवशी मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या बारावा स्थानी असेल. आजचा दिवस जास्त खर्च होण्याचा आहे. कौटुंबिक वातावरण पण फारसे समाधानकारक असणार नाही. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. मनात निर्माण होणार्‍या अनिश्चिततेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. मनःस्थिती द्विधा होईल. आणखी वाचा...

सिंह

31 जानेवारी, 2026 शनिवार च्या दिवशी मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या लाभात स्थानी असेल. आज व्यापारात लाभ व मिळकतीत वाढ होईल. उत्तम भोजन प्राप्ती होईल. मित्रांसह रम्य स्थळाला भेट देऊ शकता. स्त्री मित्रांचे विशेष सहाय्य मिळेल. मुलाची भेट होईल. आणखी वाचा...

कन्या

31 जानेवारी, 2026 शनिवार च्या दिवशी मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या दशमात स्थानी असेल. आज आपण नव्या कामाची जी योजना बनवली आहे ती पूर्ण होईल. व्यापार व नोकरी असलेल्यांना आजचा दिवस फायद्याचा आहे. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश झाल्याने पदोन्नतीची संधी मिळेल. आणखी वाचा...

तूळ

31 जानेवारी, 2026 शनिवार च्या दिवशी मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात स्थानी असेल. आज नोकरीच्या ठिकाणी आपणास वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. संतती विषयक काळजी वाटेल. आणखी वाचा...

वृश्चिक

31 जानेवारी, 2026 शनिवार च्या दिवशी मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात स्थानी असेल. आज आपणास प्रकृतीकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. कफ, श्वास, किंवा पोट यांचा त्रास होऊ शकतो. शरीराने व मनाने आज आपण अस्वस्थ राहाल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा...

धनु

31 जानेवारी, 2026 शनिवार च्या दिवशी मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या सातवा स्थानी असेल. आजचा दिवस बौद्धिक व तार्किक विचार - विनिमयासाठी अनुकूल आहे. सामाजिक सन्मान होतील. मित्रांचा सहवास लाभेल. त्यांच्यासह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. आणखी वाचा...

मकर

31 जानेवारी, 2026 शनिवार च्या दिवशी मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या सहावा स्थानी असेल. आज व्यापार - व्यवसायात मोठे यश मिळाले तरी आपण कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. व्यापार - व्यवसायाच्या दृष्टीने केलेल्या भावी योजना यशस्वी होतील. आर्थिक देवाण - घेवाणीचा व्यवहार व्यवस्थित पार पडेल. आणखी वाचा...

कुंभ

31 जानेवारी, 2026 शनिवार च्या दिवशी मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या पाचवा स्थानी असेल. आज आपण बौद्धिक क्षमता, लेखनकार्य व नवनिर्मिती व्यवस्थित पूर्ण करू शकाल. विचार एकाच गोष्टीवर स्थिर राहणार नाहीत व त्यात सातत्याने बदल होत राहील. स्त्रीयांनी आपली वाणी संयमित ठेवावी. आखणी वाचा...

मीन

31 जानेवारी, 2026 शनिवार च्या दिवशी मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या चवथा स्थानी असेल. आज घर, वाहन इत्यादींची कागदपत्रे सांभाळून ठेवावी लागतील. घरातील वातावरण बिघडू नये ह्यासाठी संभाव्य वाद टाळावेत. आईचे आरोग्य बिघण्याची शक्यता आहे. धन व प्रतिष्ठेची हानी संभवते. आणखी वाचा....

Open in app

Web Title : 31 जनवरी 2026 राशिफल: जिद्द से बचें; पदोन्नति का अवसर

Web Summary : मिलाजुला दिन रहने का अनुमान है। मिथुन राशि वालों को आर्थिक लाभ। कर्क राशि वाले पारिवारिक समस्याओं का सामना करें। कन्या राशि वालों को पदोन्नति मिल सकती है। वृश्चिक राशि वालों को स्वास्थ्य के प्रति सावधान रहने की आवश्यकता है। धनु राशि के लिए बौद्धिक चर्चा अनुकूल है। मीन राशि के लिए दस्तावेज़ महत्वपूर्ण हैं।

Web Title : January 31, 2026 Horoscope: Avoid Stubbornness; Opportunity for Promotion

Web Summary : Mixed day predicted. Gemini prospers financially. Cancer faces family issues. Virgo may get promotion. Scorpio needs health caution. Intellectual discussions favored for Sagittarius. Documents important for Pisces.