आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 08:01 IST2025-06-27T08:00:30+5:302025-06-27T08:01:42+5:30
Todays Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
मेष- 27 जून, 2025 शुक्रवारी आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपण अधिक हळवे व भावनाशील होण्याची शक्यता असल्याने आपणास सावध राहावे लागेल. आज लहान -सहान गोष्टींनी आपल्या मनास ठेच लागून मन दुःखी होईल. आणखी वाचा
वृषभ- 27 जून, 2025 शुक्रवारी आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपल्या चिंता दूर होऊन आपल्या उत्साहात वाढ होईल. मन आनंदी राहील. जास्त भावूक व हळवे व्हाल. आणखी वाचा
मिथुन- 27 जून, 2025 शुक्रवारी आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज थोडा विलंब किंवा अडचणींनंतर निर्धाराने काम पूर्ण करू शकाल. आर्थिक नियोजन यशस्वी कराल. आणखी वाचा
कर्क- 27 जून, 2025 शुक्रवारी आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज भावनांच्या प्रवाहात आपण मश्गुल व्हाल ज्यात कुटुंबीय व स्नेही, नातलग सहभागी होतील. भेट वस्तू मिळतील. आणखी वाचा
सिंह- 27 जून, 2025 शुक्रवारी आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज जास्त चिंतातुर व भावनाशील राहिल्याने आपणास शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. आणखी वाचा
कन्या- 27 जून, 2025 शुक्रवारी आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज नाना प्रकारचे लाभ हेणारा दिवस आहे. व्यापार - व्यवसायाच्या विकासा बरोबरच उत्पन्न वाढेल. आणखी वाचा
तूळ- 27 जून, 2025 शुक्रवारी आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज घरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण राहील. नोकरीत पगार वाढ व पदोन्नती होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
वृश्चिक- 27 जून, 2025 शुक्रवारी आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज प्रत्येक गोष्टीत नकारात्मक पैलूंचा अनुभव येईल. थकवा व आळस यांमुळे स्फूर्तीची उणीव राहील. आणखी वाचा
धनु- 27 जून, 2025 शुक्रवारी आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. अनपेक्षित घटना, आजारपण, राग यामुळे आपला मानसिक व्यवहार हताश झालेला असेल. म्हणून रागावर नियंत्रण ठेवावे. आणखी वाचा
मकर- 27 जून, 2025 शुक्रवारी आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज आपल्या विचारात व व्यवहारात भावूकपणा जास्त राहील. तरीही आपण आपले कुटुंबीय व मित्रांसह दिवस आनंदात घालवाल. आणखी वाचा
कुंभ- 27 जून, 2025 शुक्रवारी आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज केलेल्या कामात आपणाला यश, कीर्ती व सफलता मिळेल. कुटुंबात एकोपा राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आणखी वाचा
मीन- 27 जून, 2025 शुक्रवारी आज चंद्र रास बदलून कर्क राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपल्या अंगी असलेली सृजनात्मकता बाहेर पडून आपण साहित्य क्षेत्रात लेखन किंवा पठण कार्यात रूची घ्याल. आणखी वाचा