Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ जून २०२२, स्वास्थ्य उत्तम राहील, यश, कीर्ती, आनंद ह्यांची प्राप्ती होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 08:04 IST2022-06-27T08:04:23+5:302022-06-27T08:04:59+5:30

Today's Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास, जाणून घ्या 

Horoscope: Today's horoscope, June 27, 2022, health will remain good, success, fame, happiness will be achieved | Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ जून २०२२, स्वास्थ्य उत्तम राहील, यश, कीर्ती, आनंद ह्यांची प्राप्ती होईल

Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ जून २०२२, स्वास्थ्य उत्तम राहील, यश, कीर्ती, आनंद ह्यांची प्राप्ती होईल

मेष -  चंद्र वृषभ राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसऱ्या स्थानी असेल. आज शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य साधारण राहील. आणखी वाचा 

वृषभ -    आजचा दिवस उत्साह आणि प्रसन्नतेचा आहे. प्रकृती उत्तम असल्यावे सुख आणि आनंद अनुभवाल. सगे सोयरे किंवा मित्र यांच्याकडून उपाहार मिळतील. प्रवास आणि स्वादिष्ट भोजनामुळे आजचा दिवस आणखीच आनंदी होईल आणखी वाचा 

मिथुन -  आज आपणास आपल्या बोलण्यावर  आणि व्यवहारात सावध राहावे लागेल. आपल्या वक्तव्याने काही गैरसमज होण्याची शक्यता आहे. आपले स्वास्थ्य खराब असू शकते. आणखी वाचा  

कर्क -   आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल. धनलाभाची शक्यता आहे. मित्रांकडून विशेषत: स्त्रीवर्गाकडून फायदा होईल. मित्रांसह प्रवासाला जाऊ शकाल. आणखी वाचा 

सिंह -    आज आपला दृढ आत्मविश्वास आणि मनोबल यामुळे आपण कामात यशस्वी व्हाल. नोकरी-व्यापार आणि व्यवसायात आपली बौद्धिक चुणूक दिसेल. नोकरीत पदोन्नती संभवते, वरिष्ठ आपल्य कामगिरीने प्रभावित होतील. आणखी वाचा 

कन्या -  आजचा दिवस आनंदात जाईल. आर्थिक फायदा होईल. तसेच परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांकडून आनंददायी बातमी समजल्याने आनंदित व्हाल. एखाद्या सहलीसाठी खर्च होईल.  आणखी वाचा 

तूळ -   शक्यतो कुठल्याही नव्या कामाचा आरंभ न करणे हिताचे राहील. आपले वक्तव्य आणि वर्तन नियंत्रणात ठेवल्यास संभाव्य गैरसमज टाळून होणारे नुकसान टाळू शकाल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. आणखी वाचा 

वृश्चिक -  आजचा दिवस तुम्ही आनंद उत्साहात घालवाल. रोजच्या कामातून वेळ काढून स्वत:साठी थोडा वेळ काढू शकाल. मित्रांसह एखाद्या प्रवासाला जाल. उत्तम भोजन आणि नवीन आभूषणे मिळाल्याने खूप आनंदीत व्हाल. आणखी वाचा 

धनू  -   आजचा दिवस शुभफलदायी आहे. स्वास्थ्य उत्तम राहील. यश, कीर्ती, आनंद ह्यांची प्राप्ती होईल. कुटुंबीयांसह आनंदात वेळ घालवू शकाल. प्रतिस्पर्धी आणि शत्रूवर विजय मिळवू शकाल. आणखी वाचा 

मकर -   आज आपण मनाने खूप अशांत राहाल. आज आपण कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकणार नाही. त्यामुळे तणावात राहाल. शक्यतो आज कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकणार नाही. आणखी वाचा 

कुंभ -   आज आपण अतिसंवेदनशील झाल्याने आपले मन बैचेन आणि अस्वस्थ होईल. जिद्दी बनाल. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता आहे. स्थावर संपत्ती किंवा वाहन यांचे कागदपत्र बनवताना सावध राहावे आणखी वाचा 

मीन -    आजचा दिवस महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी अनुकूल आहे. विचारात दृढता राहील. कामे पूर्ण होतील. सृजनात्मक आणि कलात्मक शक्ती वाढेल. आणखी वाचा 

Web Title: Horoscope: Today's horoscope, June 27, 2022, health will remain good, success, fame, happiness will be achieved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app