आजचे राशीभविष्य: ०६ जून २०२५; आर्थिक लाभ होईल, खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 07:24 IST2025-06-06T07:21:15+5:302025-06-06T07:24:56+5:30

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Daily Horoscop 6th june 2025 Enjoy the day with friends and family | आजचे राशीभविष्य: ०६ जून २०२५; आर्थिक लाभ होईल, खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल

आजचे राशीभविष्य: ०६ जून २०२५; आर्थिक लाभ होईल, खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल

मेष

आज चंद्र 06 जून, 2025 शुक्रवारी कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक आहे. आर्थिक लाभ होईल. दीर्घकालीन आर्थिक नियोजन कराल. शरीर व मन स्वस्थ राहील. मित्र व कुटुंबीयांसह दिवस आनंदात घालवाल. आणखी वाचा...

वृषभ

आज चंद्र 06 जून, 2025 शुक्रवारी कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपल्या विचारांचा मोठेपणा व वाणीची करामत इतरांना प्रभावित व मंत्रमुग्ध करेल. इतरांशी सौहार्दाचे संबंध राहतील. बौद्धिक चर्चा, वाद - विवाद ह्यात यशस्वी व्हाल. वाचन - लेखनात रस घ्याल. आणखी वाचा....

मिथुन

आज चंद्र 06 जून, 2025 शुक्रवारी कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपल्या द्विधा मनःस्थितीमुळे आपण कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ शकणार नाही. वैचारिक वादळामुळे मानसिक अस्वस्थता अनुभवाल. अती हळवेपणा आपली दृढता कमकुवत करेल. आणखी वाचा...

कर्क

आज चंद्र 06 जून, 2025 शुक्रवारी कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस कामात यश व नव्या कामाचा प्रारंभ ह्यासाठी अनुकूल आहे. मित्र व स्वकीयांचा सहवास आपणाला आनंद देईल. जवळचे प्रवास होतील. भावंडांशी सलोखा राहील. आणखी वाचा...

सिंह

आज चंद्र 06 जून, 2025 शुक्रवारी कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज दूरस्थ स्नेही व नातलग ह्यांच्याशी झालेल्या पत्र व्यवहारामुळे लाभ होईल. कुटुंबात सुख शांती नांदेल. स्वादिष्ट भोजन मिळेल. आपले वाक्चातुर्य इतरांची मने जिंकेल. आणखी वाचा...

कन्या

आज चंद्र 06 जून, 2025 शुक्रवारी कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस आनंददायी असेल. शारीरिक व मानसिक दृष्टया उत्साही व प्रसन्न राहाल. आर्थिक लाभ होतील. आणखी वाचा...

तूळ

आज चंद्र 06 जून, 2025 शुक्रवारी कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपले बोलणे व व्यवहार ह्यावर आपणास संयम ठेवावा लागेल. कुटुंबीय व इतरांशी उद्धटपणे बोलाचाली होण्याची शक्यता आहे. परोपकाराचा बदला उपकारात मिळतो. उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल. आणखी वाचा....

वृश्चिक

आज चंद्र 06 जून, 2025 शुक्रवारी कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज नोकरी, व्यापार व व्यवसायात लाभप्राप्ती होईल. मित्रां बरोबर गाठीभेटी, प्रवास ठरवाल. विवाहेच्छुक तरूण तरूणींसाठी चांगली संधी आहे. संतती किंवा पत्नी कडून लाभ होईल. आणखी वाचा...

धनु

आज चंद्र 06 जून, 2025 शुक्रवारी कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाची छटा पसरेल. प्रत्येक कार्यात यश मिळेल. वरिष्ठांची आपणावर मर्जी राहील. पिता व वडीलधार्‍यांकडून लाभाची शक्यता. आणखी वाचा...

मकर

आज चंद्र 06 जून, 2025 शुक्रवारी कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस बौद्धिक कार्य किंवा साहित्य लेखन ह्यासाठी अनुकूल आहे. व्यवसायात नवे विचार प्रवाह आणल्याने आपल्या कामाला नवे स्वरूप येईल. व्यवसाय क्षेत्रातील प्रतिकूल वातावरण मनाला अस्वस्थ करेल. आणखी वाचा...

कुंभ

आज चंद्र 06 जून, 2025 शुक्रवारी कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज अवैध काम व नकारात्मक विचारां पासून दूर राहावे. खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल. आरोग्य बिघडेल. कुटुंबात खडाजंगी होईल. आणखी वाचा...

मीन

आज चंद्र 06 जून, 2025 शुक्रवारी कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज दैनंदिन कामातून मोकळीक मिळून बाहेर हिंडण्या - फिरण्याला जाण्यास व मनोरंजनासाठी वेळ काढाल. कुटुंबीय व मित्रांना पण त्यात समाविष्ट करून घ्याल. आणखी वाचा...

Web Title: Daily Horoscop 6th june 2025 Enjoy the day with friends and family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app