Agriculture Stories

Agritourism : ग्रामीण भागाला नवा आधार; कृषी पर्यटनामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार?
Agritourism : शेती, निसर्ग आणि ग्रामीण संस्कृतीचा संगम घडवणारे कृषी पर्यटन आता बुलढाणा जिल्ह्यासाठी मोठी आर्थिक संधी ठरू शकते. जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त समोर आलेल्या माहितीनुसार, योग्य नियोजन आणि पायाभूत सुविधा उभारल्यास जिल्ह्यात कृषी पर्यटनातून तब्बल ५०० ते १५०० कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे. (Agritourism)
पुढे वाचा
Organic Farming : महागडी खते सोडून शेतकरी आता करतायत 'ही' शेती वाचा सविस्तर

Kanda Market : 'या' बाजारात कांद्याला उच्चांकी दर; अनेक बाजारात मात्र घसरण वाचा सविस्तर

Agriculture News : तंत्रज्ञानामुळे शेती 'स्मार्ट'; तरी शेतमजुरांशिवाय शेती अजूनही अपुरीच!





