lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

दोनदा अडवूनही तस्कर रेती टाकून पळाला; दोघांवर गुन्हा! - Marathi News | Despite being intercepted twice, the smuggler ran away with sand; Crime on both! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दोनदा अडवूनही तस्कर रेती टाकून पळाला; दोघांवर गुन्हा!

पिंपळखुटा (ता.मंगरूळपीर) येथे घडलेल्या या घटनेप्रकरणी मंडळ अधिकाऱ्यांकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून चालक आणि मालकावर गुन्हा नोंदविण्यात आला. ...

इंग्रजी शाळांतील मोफत प्रवेशाचे टेन्शन मिटले; जुन्या नियमानुसार आरटीईचे प्रवेश - Marathi News | Free admission to English schools eased tensions; RTE admission as per old rules | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :इंग्रजी शाळांतील मोफत प्रवेशाचे टेन्शन मिटले; जुन्या नियमानुसार आरटीईचे प्रवेश

ऑनलाइन प्रवेश अर्जासाठी ३१ मेपर्यंत मुदत ...

सीईओंच्या रडारवर आता 'निकृष्ट बांधकाम', जे.ई.ला कारणे दाखवा; ठेकेदाराला दंड! - Marathi News | Poor Construction Now On CEOs Radar, JE Show Reasons Penalty to the contractor! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सीईओंच्या रडारवर आता 'निकृष्ट बांधकाम', जे.ई.ला कारणे दाखवा; ठेकेदाराला दंड!

जोगेश्वरी येथील बांधकाम पाडण्याचे निर्देश : धाबे दणाणले ...

बोंडअळी नियंत्रणासाठी रोखला कपाशीच्या बियाण्यांचा पुरवठा; जिल्ह्यात २५ मेनंतर होणार उपलब्ध  - Marathi News | supply of cotton seeds to rokha for bollworm control will be available in the district after 25 may in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बोंडअळी नियंत्रणासाठी रोखला कपाशीच्या बियाण्यांचा पुरवठा; जिल्ह्यात २५ मेनंतर होणार उपलब्ध 

मान्सूनपूर्व कपाशी पेरणीमुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. ...

जवळीक साधून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; पीडितेस गर्भधारणा, आरोपीवर गुन्हा दाखल - Marathi News | sexual abuse of a minor girl through intimacy a case has been registered against the accused for impregnating the victim in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जवळीक साधून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; पीडितेस गर्भधारणा, आरोपीवर गुन्हा दाखल

कारंजा तालुक्यातील घटना. ...

धक्कादायक, सरकारी विहिरीवरून पाण्याची चोरी! दोन मोटारपंपासह साहित्य जप्त - Marathi News | theft of water from the government well materials seized including two motor pumps in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :धक्कादायक, सरकारी विहिरीवरून पाण्याची चोरी! दोन मोटारपंपासह साहित्य जप्त

जि.प. सीईओंच्या पथकाची कारवाई. ...

‘अवकाळी’चे ढग दाटले; उन्हाळी पिके धोक्यात! पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ - Marathi News | The clouds of Avakali thickened; Summer crops in danger! Farmers run to save crops | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘अवकाळी’चे ढग दाटले; उन्हाळी पिके धोक्यात! पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ

मंगळवार, १४ मे रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाळी मूग, उडीद, सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. ...

सोन्याच्या दरात चढ-उतार; ‘बाजारभावा’चा अंदाज येईना - Marathi News | Fluctuations in the price of gold; The market price cannot be predicted | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सोन्याच्या दरात चढ-उतार; ‘बाजारभावा’चा अंदाज येईना

गुंतवणुकीच्या सुरक्षित व खात्रीशीर पर्याय, लग्न सराई, सोने-चांदीचे विशेष आकर्षण म्हणून अनेकजण सोने-चांदीच्या खरेदीकडे वळतात. ...

जुगाऱ्यांचे धाबे दणाणले; धाडसत्रात २० जणांवर गुन्हा, २ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Gamblers panicked; Crime against 20 people goods worth 2 lakh seized | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जुगाऱ्यांचे धाबे दणाणले; धाडसत्रात २० जणांवर गुन्हा, २ लाखांचा मुद्देमाल जप्त

याप्रकरणी २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून २ लाख ८१ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...