lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi Latest News

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन - Marathi News | Raigad Loksabha Election Uddhav Thackeray criticizes Narendra Modi in Anant Gite campaign rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन

बाळासाहेबांचे कर्ज महाराष्ट्राची जनता व्याजासकट वसूल केल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार! - Marathi News | PM Narendra Modi To Offer Prayers At Ram Mandir Today, Hold Roadshow In Ayodhya, Lok Sabha Elections 2024 | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला भेट देणार आहेत.  ...

पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका - Marathi News | Prime Minister Modi is 'Shehenshah'... Congress leader Priyanka Gandhi's criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा उल्लेख शहजादा (युवराज) असा करतात. त्या वक्तव्याला प्रियांका गांधी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका - Marathi News | Pakistan wants 'Shahzada' as Prime Minister; Heavy criticism of Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

झारखंड येथील पलामू आणि गुमला येथे शनिवारी प्रचारसभांमध्ये मोदी म्हणाले की, पाकिस्तानला भलेही काँग्रेसचा शहजादा पंतप्रधान बनावा असे वाटत असेल; मात्र भारताच्या जनतेला समर्थ देशासाठी कणखर पंतप्रधान हवा आहे. ...

नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात - Marathi News | Sharad Pawar attacks pm Narendra Modi in akluj rally | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात

अकलूज येथील सभेत शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा जोरदार समाचार घेतला आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याणमध्ये १५ मे रोजी जाहीर सभा - Marathi News | Prime Minister Narendra Modi public meeting in Kalyan on May 15 | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याणमध्ये १५ मे रोजी जाहीर सभा

ही माहिती भिवंडी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे. ...

...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट - Marathi News | then Uddhav Thackeray offered to form Shiv Sena NCP BJP government Secret explosion of sunil tatkare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट

तटकरे म्हणाले, "संजय राऊतांनी सुरुवात केली की, उद्धवजी दिल्लीवरून आल्यापासून या मन:स्थितीत आले आहेत की, आपण महाविकास आघाडीचे सरकार पाडूयात. राजीनामा देऊयात, बाहेर पडूयात आणि भाजपसोबत सरकार स्थापन करूया..." ...

"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Samajwadi Party IP singh demand Arvind Kejriwal contest against Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी

Lok Sabha Elections 2024 IP Singh And Narendra Modi : समाजवादी पक्षाच्या नेत्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला आहे. ...