lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेश म्हस्के

Naresh Mhaske

Naresh mhaske, Latest Marathi News

Naresh Mhaske :  नरेश म्हस्के हे ठाण्याचे माजी महापौर आहेत. 2012 मध्ये ते पहिल्यांदा शिवसेनेकडून नगरसेवक झाले होते. स्थायी समिती सदस्य, सभागृह नेतेपदही त्यांना सांभाळलेले आहे. शिंदे यांचे विश्वासू समजले जाणारे म्हस्के यांच्याकडे सध्या प्रवक्ते पद आहे. म्हस्के यांना ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आहे. 
Read More
राजन विचारेंना धक्का; माजी आमदार गिल्बर्ट मेंडोंसा यांचा नरेश म्हस्केंना पाठिंबा  - Marathi News | Rajan vichare shocked; Former MLA Gilbert Mendonsa supports Naresh Mhaske | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राजन विचारेंना धक्का; माजी आमदार गिल्बर्ट मेंडोंसा यांचा नरेश म्हस्केंना पाठिंबा 

मीरा भाईंदरचे पहिले नगराध्यक्ष आणि पहिले आमदार राहिलेले गिल्बर्ट मेंडोन्सा यांची एकेकाळी शहरात एकहाती सत्ता होती ...

"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल - Marathi News | Raj Thackeray in thane Just look at each other, what have you done Raj Thackeray attacked Uddhav Thackeray Sharad Pawar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल

"फोडाफोडीच्या राजकारणावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, "याच उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सात पैकी सहा नगर सेवक खोके, खोके देऊन तुम्ही फोडले होते ना? तेव्हा काही नाही वाटलं?" ...

राज यांच्या भाषणाच्या निमित्ताने शिव आणि मनसैनिक एकत्र : नरेश म्हस्के - Marathi News | Shiva and Mansainik together on the occasion of raj thackeray's speech says Naresh Mhaske | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज यांच्या भाषणाच्या निमित्ताने शिव आणि मनसैनिक एकत्र : नरेश म्हस्के

नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची सभा होणार आहे. ...

महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के म्हणतात- गणेश नाईक मोठ्या मनाचे; त्यांच्यामुळेच विजयाची खात्री! - Marathi News | Mahayuti candidate Naresh Mhaske says Ganesh Naik is big hearted they are sure of victory | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के म्हणतात- गणेश नाईक मोठ्या मनाचे; त्यांच्यामुळेच विजयाची खात्री!

भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात गणेश नाईकांनी केले म्हस्के यांच्या विजयाचे आवाहन ...

ठाण्यात मराठी मतदारांच्या हाती विजयाची किल्ली; मते आपल्याकडे वळविण्यासाठी सेनेच्या दोन्ही गटांत रस्सीखेच - Marathi News | Key to victory in hands of Marathi voters in Thane; Both factions of the Sena tussle to sway votes to us | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात मराठी मतदारांच्या हाती विजयाची किल्ली; मते आपल्याकडे वळविण्यासाठी सेनेच्या दोन्ही गटांत रस्सीखेच

ठाणे लोकसभा मतदारसंघ मीरारोड-भाईंदर ते नवी मुंबई, बेलापूरपर्यंत विस्तारलेला आहे. २०१९ च्या निवडणुकीत एकूण मतदारसंख्या २३ लाख ७ हजार २३२ एवढी होती. ...

ठाकरे गटाच्या शाखेत नरेश म्हस्के यांचे शक्ती प्रदर्शन - Marathi News | Naresh Mhaske's show of strength in the Thackeray faction | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाकरे गटाच्या शाखेत नरेश म्हस्के यांचे शक्ती प्रदर्शन

उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) यांना मानणारे कट्टर शिवसैनिकांच्या हाती ही शाखा आहे.  ...

आनंद आश्रमाचा साधा पत्रा तरी बदलला आहे का?; नरेश म्हस्केंचा राजन विचारेंना सवाल - Marathi News | Thane Lok Sabha Election - Mahayuti Alliance candidate Naresh Mhaske criticism of Rajan Vichare | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आनंद आश्रमाचा साधा पत्रा तरी बदलला आहे का?; नरेश म्हस्केंचा राजन विचारेंना सवाल

शिंदे सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार रॅली ठाण्याच्या विविध भागातून सुरु होती. यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले. ...

ठाण्यातील दोन सेनांच्या थेट लढतीमुळे चुरस वाढली; भाजप, सेनेच्या मतदानावर विजयाचे गणित अवलंबून - Marathi News | Direct combat between the two armies in Thane escalated; The calculation of victory depends on the votes of BJP, Sena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील दोन सेनांच्या थेट लढतीमुळे चुरस वाढली; भाजप, सेनेच्या मतदानावर विजयाचे गणित अवलंबून

ठाणे लोकसभेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवृत्त वैद्यकीय अधिकारी आर. टी. केंद्रे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र त्यांचा अर्ज अवैध ठरल्याने तिरंगी लढतीची निर्माण झालेली शक्यता मावळली. ...