Uttarakhand Latest news FOLLOW Uttarakhand, Latest Marathi News Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. Read More
Crime News: उत्तराखंडमधील ज्वालापूरमधील मोहल्ला चाकलान येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका वृद्ध महिलेच्या हत्याकांड प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या वृद्धेची हत्या दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर तिच्याच नातीने केल्याचे उघड झाले आहे. ...
Sachin Tendulkar Jim Corbett National Park: सचिन तेंडुलकर निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवत असतानाचे थ्रोबॅक फोटोज पोस्ट केले आहेत ...
Appi Amchi Collector: अर्जुन उत्तराखंडला गेला होता तिथे त्याची आणि सिम्बाची म्हणजेच अमोलची भेट झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांची पुण्यात भेट होणार आहे. ...
Uttarakhand Forest Fire: वणव्याचा नैनिताल शहराला वेढा, लष्कर छावणी, हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग. ...
forest fires in Uttarakhand: उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवे भडकत असून, नैनीतालपासून जवळ असलेल्या नैनीताल भवाली रोडवर पाईन्सच्या जंगलात भीषण आग लागली आहे. त्यामुळे जंगलातील एका मोठ्या भागाबरोबरच आयटीआय भवन जळालं आहे. ...
Lok Sabha Election 2024 : काँग्रेसचे कमकुवत सरकार सीमांवर आधुनिक सोयीसुविधा देऊ शकले नाही, असे नरेंद्र मोदी म्हणाले. ...
पुढच्या टर्ममध्ये भ्रष्टाचाऱ्यांवर आणखी कठोर कारवाई होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर, यावेळी पंतप्रधान मोदी यांनी 'काँग्रेस के शहजादे' म्हणत राहुल गांधींवरही हल्ला चढवला. ...
Crime News: उत्तराखंडमधील एका भाजी बाजारातून चोरण्यात आलेल्या लाखो रुपयांच्या चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. मात्र त्याच्याकडून केवळ २०० रुपयेच जप्त करण्यात यश मिळालं आहे. ...