lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे... - Marathi News | lok sabha election 2024 A grandfather voted in Mumbai North-Central constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पाचव्या टप्प्याचे मतदान आज सकाळपासून सुरु झाले. या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघांचाही समावेश आहे. ...

जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप - Marathi News | lok sabha election 2024 Former Chief Minister Uddhav Thackeray accused the Election Commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. ...

लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा - Marathi News | Waikar evaded his arrest by contesting for Lok Sabha election Sensational claim of Gajanan Kirtikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा

महायुतीसोबत असणाऱ्या गजानन कीर्तीकर यांनीच हे विधान केल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगत आहे. ...

पैसे घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही; मतदानानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे? - Marathi News | No one is ready to sell his life for money What did Uddhav Thackeray say after voting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पैसे घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही; मतदानानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे यांनी आज वांद्रे पूर्व येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. ...

"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार - Marathi News | cm eknath shinde counterattack on shivsena ubt rajan vichare over bogus voting allegations | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार

राजन विचारे यांनी बोगस मतदानाचा आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार पलटवार केला आहे. ...

सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान - Marathi News | Shindesena VS Uddhavsena in six places; Voting today in 13 constituencies of the state in the fifth phase of Lok Sabha elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान

कशाला पर्वा उकाड्याची, निभावू जबाबदारी मतदानाची ...

Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान - Marathi News | The final stage in the state; increase voter turnout; Voting today in 49 constituencies of the country including 13 seats in Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान

Maharashtra Lok Sabha Election 2024 मुंबईसह रायबरेली, अमेठी येथे काय हाेणार? संपूर्ण देशाचे लागले लक्ष ...

"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार - Marathi News | Sanjay Raut opposed Eknath Shinde for chief minister post says Ajit Pawar group leader Umesh Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार

संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या दाव्याला अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर ...