Bajrang Sonwane FOLLOW Bajrang sonwane, Latest Marathi News Bajrang Sonwane : बजरंग सोनवणेबजरंग सोनवणे साखर कारखानदार असून बीड जिल्ह्यातील राजकारणी आहेत. बीड जिल्हा परिषदेचे ते सदस्य होते. २०१९ साली राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणूकीत पराभव. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष म्हणून अनेक वर्ष काम. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभेसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष - शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार. Read More
आ.रोहित पवार यांनीही तीन व्हिडीओ सोशल मिडियात पोस्ट करून बीड जिल्ह्यात बोगत मतदान झाल्याचा आरोप केला आहे ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: बीडमधील काही मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झालं असून, या मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात, यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी केली आहे. ...
जातीच्या राजकारणाचा कोणाला् तोटा होऊन कोणाला फायदा होणार हे ४ जूनला स्पष्ट होणार आहे. ...
Lok Sabha Election : काल बारामतीमध्ये शेवटची सभा झाली. या सभेवेळी खासदार शरद पवार यांची तब्येत बिघडली होती. घसा बसल्यामुळे त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. ...
मुख्य आरोपी बालाजी जाधव हा शरद पवार गटाचा नगरसेवक असून महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा समर्थक आहे ...
मागील वेळचे राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यंदा भाजपाच्या पंकजा मुंडे यांचा सामना करणार ...
व्यापक जनहित लक्षात घेऊन लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे ज्योती मेटे यांनी केले जाहीर ...
वनवास भोगून मी आलेली आहे. वनवासानंतर राज्यभिषेक असतो. आता तो होणार ...