Next

हृदयांतर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2017 09:55 AM2017-07-05T09:55:15+5:302017-07-05T15:25:15+5:30

‘हृदयांतर’ सिनेमाव्दारे फॅशन डिझाइनर विक्रम फडणीस मराठी सिनेसृष्टीत निर्माता-दिग्दर्शक म्हणून आपलं पहिलं पाऊल ठेवतोय.'हृदयांतर' तसेच बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशननही सिनेमात पाहुणा कलाकाराच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.हृतिक रोशनचे हा पहिला मराठी सिनेमा आहे. सिनेमात सुबोध भावे वडिलांच्या भूमिकेत झळकणार आहे.पैशांच्या मागे धावताना नात्यांना दुय्यम दर्जा देणाऱ्या वडिलांची भूमिका त्याने साकारलीय.तर मुक्ता बर्वे दोन मुलींच्या आईच्या भूमिकेत झळकणार आहे.

‘हृदयांतर’ सिनेमाव्दारे फॅशन डिझाइनर विक्रम फडणीस मराठी सिनेसृष्टीत निर्माता-दिग्दर्शक म्हणून आपलं पहिलं पाऊल ठेवतोय.'हृदयांतर' तसेच बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशननही सिनेमात पाहुणा कलाकाराच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.हृतिक रोशनचे हा पहिला मराठी सिनेमा आहे. सिनेमात सुबोध भावे वडिलांच्या भूमिकेत झळकणार आहे.पैशांच्या मागे धावताना नात्यांना दुय्यम दर्जा देणाऱ्या वडिलांची भूमिका त्याने साकारलीय.तर मुक्ता बर्वे दोन मुलींच्या आईच्या भूमिकेत झळकणार आहे.‘हृदयांतर’ सिनेमाव्दारे फॅशन डिझाइनर विक्रम फडणीस मराठी सिनेसृष्टीत निर्माता-दिग्दर्शक म्हणून आपलं पहिलं पाऊल ठेवतोय.'हृदयांतर' तसेच बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशननही सिनेमात पाहुणा कलाकाराच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.हृतिक रोशनचे हा पहिला मराठी सिनेमा आहे. सिनेमात सुबोध भावे वडिलांच्या भूमिकेत झळकणार आहे.पैशांच्या मागे धावताना नात्यांना दुय्यम दर्जा देणाऱ्या वडिलांची भूमिका त्याने साकारलीय.तर मुक्ता बर्वे दोन मुलींच्या आईच्या भूमिकेत झळकणार आहे.