AllNewsPhotosVideos
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६

Pimpri Chinchwad Municipal Election Results 2026 | पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६, मराठी बातम्या

Pimpri chinchwad municipal corporation election, Latest Marathi News

Get Latest Pimpri Chinchwad Municipal Corporation Election Results 2026 News in Marathi, Videos & Photos of Shiv Sena, BJP, Congress and NCP on PCMC Election Results 2026, Pimpri Chinchwad Mahanagar Palika Results 2026, पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६ मराठी बातम्या at Lokmat.com. See latest interviews of candidates and read latest articles on Maharashtra Municipal Election Results 2026 only on Lokmat.com
Read More
पिंपरी महापालिकेच्या अर्थसंकल्पात जुन्याच योजनांना मुलामा; अर्थसंकल्पीय आराखडा ९ हजार ३२२ कोटींचा - Marathi News | Old schemes are being revived in Pimpri Municipal Corporation's budget; Budget plan is Rs 9,322 crore | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिकेच्या अर्थसंकल्पात जुन्याच योजनांना मुलामा; अर्थसंकल्पीय आराखडा ९ हजार ३२२ कोटींचा

या अर्थसंकल्पात जुन्या योजनांच्या सक्षमीकरणावर भर दिला असून केंद्र - राज्य सरकारच्या अनुदानावर महापालिकेचा डोलारा उभा आहे ...

पिंपरी महापालिकेची तिजोरी अर्धीच; अर्थसंकल्पात कपात होणार? ५० ते १०० कोटींनी घट होण्याची शक्यता - Marathi News | Pimpri Municipal Corporation's treasury is half full; Will there be a cut in the budget? There is a possibility of a reduction of 50 to 100 crores | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिकेची तिजोरी अर्धीच; अर्थसंकल्पात कपात होणार? ५० ते १०० कोटींनी घट होण्याची शक्यता

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करसंकलनात घट झाली असून बांधकाम परवानगी विभागाकडून मिळणारे उत्पन्नही अपेक्षेपेक्षा कमी राहिले आहे ...

निवडणुकीत पडलेल्यांना ‘स्वीकृत’ची संधी नाही! ५ वर्षात १४ जणांना मिळणार पद, पिंपरीत भाजपचा निर्णय - Marathi News | Those who lost the election have no chance of being accepted 14 people will get posts in 5 years BJP decision in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निवडणुकीत पडलेल्यांना ‘स्वीकृत’ची संधी नाही! ५ वर्षात १४ जणांना मिळणार पद, पिंपरीत भाजपचा निर्णय

पाच वर्षाचा कालखंड अडीच वर्षाचा केल्यास १४ कार्यकर्त्यांना संधी मिळेल, जे उमेदवार पराभूत झाले, त्यांनी पुन्हा पाच वर्ष पक्षासाठी काम करावे ...

Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडला महापौर मिळाले; पूर्णवेळ आयुक्त कधी मिळणार? - Marathi News | Pimpri-Chinchwad gets a mayor; when will it get a full-time commissioner? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडला महापौर मिळाले; पूर्णवेळ आयुक्त कधी मिळणार?

विकासकामांना ‘खो’ : अर्थसंकल्प लांबणीवर, कामांच्या मंजुरीला विलंब; दैनंदिन नागरी सेवांवर परिणाम ...

PCMC Mayor: साताऱ्याची सासूरवाशीण पिंपरीच्या उपमहापौर पदावर विराजमान; उच्चशिक्षित, प्रामाणिक नेतृत्वाला संधी - Marathi News | PCMC Mayor Satara's in-laws appointed as Pimpri's deputy mayor; Opportunity for highly educated, honest leadership | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :साताऱ्याची सासूरवाशीण पिंपरीच्या उपमहापौर पदावर विराजमान; उच्चशिक्षित, प्रामाणिक नेतृत्वाला संधी

PCMC Mayor विशेष म्हणजे, महापालिकेच्या सर्वसाधारण सभांमध्ये शर्मिला यांची उपस्थिती शंभर टक्के राहिली असून, विविध निर्णय प्रक्रियांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता ...

PCMC Mayor: बिनविरोध नगरसेवक ते बिनविरोध महापौर; राजकारणाचे बाळकडू घरातूनच, कोण आहेत रवी लांडगे? - Marathi News | PCMC Mayor From unopposed corporator to unopposed mayor; A political darling from home, who is Ravi Landge? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बिनविरोध नगरसेवक ते बिनविरोध महापौर; राजकारणाचे बाळकडू घरातूनच, कोण आहेत रवी लांडगे?

PCMC Mayor रवी लांडगे महापालिकेच्या २०१७ मधील आणि आताच्या निवडणुकीत सलग २ वेळा बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. ...

...तर आयुक्त थेट पिंपरी चिंचवडच्या महापौरांकडे सादर करणार अर्थसंकल्प; नेमकं कारण काय? - Marathi News | ...So the Commissioner will present the budget directly to the Mayor of Pimpri Chinchwad; What is the real reason? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :...तर आयुक्त थेट पिंपरी चिंचवडच्या महापौरांकडे सादर करणार अर्थसंकल्प; नेमकं कारण काय?

२८ फेब्रुवारीपर्यंतच्या मुदतीपूर्वी स्थायी समितीची स्थापना करून अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण करणे सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान ठरले आहे ...

चिंचवड, भोसरी विधानसभा मतदारसंघाला पदवाटपात झुकते माप, पिंपरी मात्र दुय्यमच - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election Pimpri ranks second in post allocation? The scale leans towards Chinchwad-Bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवड, भोसरी विधानसभा मतदारसंघाला पदवाटपात झुकते माप, पिंपरी मात्र दुय्यमच

- अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेत; दोन विधानसभेचे आमदार नावालाच, कारभार भोसरी आणि चिंचवडच्या हाती ...