lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निफाड

निफाड, मराठी बातम्या

Niphad-ac, Latest Marathi News

Rahul Gandhi : कांदा उत्पादकांचा आक्रोश, शरद पवार आणि राहुल गांधी यांना घातले साकडे, ते म्हणाले..  - Marathi News | Latest News Statement of onion farmers of Nashik to Sharad Pawar and Rahul Gandhi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rahul Gandhi : कांदा उत्पादकांचा आक्रोश, शरद पवार आणि राहुल गांधी यांना घातले साकडे, ते म्हणाले.. 

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत शरद पवार आणि राहुल गांधी यांना निवेदनाच्या माध्यमातून साकडे घालण्यात आले. ...

Success Story : नाशिकच्या प्राध्यापकाची कमाल, अडीच एकरांत फुलवली चाळीस प्रकारची फळबाग!  - Marathi News | Latest news Professor of Nashik farming forty types of fruits in two and a half acres | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story : नाशिकच्या प्राध्यापकाची कमाल, अडीच एकरांत फुलवली चाळीस प्रकारची फळबाग! 

नाशिकच्या मातीत हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये उत्पादित होणाऱ्या सफरचंदाची यशस्वी शेती करून दाखवली आहे. ...

Success Story : निफाडचा शेतकरी विना मशागत तंत्राने द्राक्ष शेती का करतोय, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Farmers of Niphad successfully cultivated grapes with no-till techniques | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story : निफाडचा शेतकरी विना मशागत तंत्राने द्राक्ष शेती का करतोय, वाचा सविस्तर 

विना नांगरणी तंत्राच्या बळावर निफाड तालुक्यातील शेतकरी बबन बोडके यांनी द्राक्ष शेती यशस्वी केली आहे. ...

दिव्यदृष्टी दाम्पत्याची डोळस शेती पाहून तुम्हालाही हेवा वाटेल, एकदा वाचाच ही स्टोरी  - Marathi News | Latest News Grape farming of a blind couple, success story of farmer from Niphad | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दिव्यदृष्टी दाम्पत्याची डोळस शेती पाहून तुम्हालाही हेवा वाटेल, एकदा वाचाच ही स्टोरी 

अनेक वर्षांपासून शेती करत असल्याने आज डोळ्यांची गरजच नसल्याचे अंगावर शहारे आणणारे उत्तर अंध असलेले शेतकरी पांडुरंग धुमाळ यांनी दिलं. ...

कॉलेजच्या नोकरीला रामराम ठोकला, आता पिंपळगावला करतात फायद्याची फळशेती - Marathi News | Latest News more than 40 kinds of fruit cultivation, success story of Niphad farmer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतीत बदल केला अन् उन्नती साधली, वाचा शेतकऱ्याची यशोगाथा 

फळबागेतून आर्थिक उन्नती साधलेल्या निफाड तालुक्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याची ही यशोगाथा…! ...

नाशिक राज्यात सर्वात थंड शहर, नाशिकसह निफाड निचांकी तापमान - Marathi News | Latest News Weather Nashik 8.6 degrees and Niphad only 4.4 degrees Celsius | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक 8.6 अंश तर निफाड अवघे 4.4 अंश सेल्सिअस तापमान 

राज्यात यंदाच्या हंगामातील सर्वाधिक निचांकी तापमानाची नाशिकमध्ये करण्यात आली आहे. ...

पिंपळगाव निपाणी येथे रब्बी पिक शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न - Marathi News | Rabi crop Farmer Training Program completed at Pimpalgaon Nipani | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिंपळगाव निपाणी येथे रब्बी पिक शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

जिल्हा विस्तार केंद्र, नाशिक, कृषि संशोधन केंद्र, निफाड यांचे मार्फत निवड केलेल्या पिंपळगाव निपाणी ता. निफाड या गावात रब्बी-पिक शेतकरी प्रशिक्षणाचा कार्यक्रम दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आला होता. ...

द्राक्ष निर्यातीचा शुभारंभ; पहिला कंटेनर रशियाला रवाना - Marathi News | Start grape export; First container left for Russia | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्ष निर्यातीचा शुभारंभ; पहिला कंटेनर रशियाला रवाना

गुरुवारी बागलाण तालुक्यातील वनोली येथील शेतकरी किशोर (आबा) खैरनार यांची १८० क्विंटल द्राक्ष मॅग्नस फार्म फ्रेशमधून कंटेनरद्वारे रशियाला रवाना झाली. ...