Hyderabad-pc, Latest Marathi News
हैदराबाद ते अयोध्या असा हजारो किमीचा प्रवास करुन श्रीनिवास शास्त्री अयोध्येला पायी निघाले आहेत. ...
आजपासून रणजी करंडक स्पर्धेला सुरूवात झाली आणि पहिल्याच दिवशी विक्रमी खेळी पाहायला मिळाली. ...
केंद्र सरकारच्या 'हिट अँड रन' संदर्भातील नवीन कायद्याला विरोध करत ट्रकचालक रस्त्यावर उतरले आहेत. ...
घराबाहेर खेळणाऱ्या लहान मुलावर एका भटक्या कुत्र्याने जीवघेणा हल्ला केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...
मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील विधानसभांच्या निकालात भाजपने सत्ता काबिज केली. ...
आगामी २०२४ च्या लोकसभेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. ...
Telangana Election 2023: तेलंगणात भाजप सत्तेत आल्यावर हैदराबादचे नाव बदलण्याची घोषणा भाजपने केली आहे. ...
ग्रामीण कवी, ललित लेखक इंद्रजीत भालेराव दिवाळी साजरी करण्यासाठी हैदराबादला गेले होते, दरम्यान त्यांनी तेथील शेतीतील नाविन्यपूर्ण प्रयोग पाहिले त्याबद्दल त्यांचा अनुभव. ...