AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव 2025

Ganesh Mahotsav 2025 Celebration | गणेशोत्सव 2025 मराठी बातम्या

Ganesh mahotsav, Latest Marathi News

Ganesh (Ganpati) Utsav 2025 Celebration Latest News And Updates
Read More
गणेशमुर्तीचे विसर्जन घरीच करण्याचे महापालिकेचे आवाहन; खरेदीही करावी ऑनलाईन पध्दतीने - Marathi News | Municipal Corporation's appeal to immerse domestic Ganesh Idol at home; Will also supply chemicals for plaster of Paris statues | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेशमुर्तीचे विसर्जन घरीच करण्याचे महापालिकेचे आवाहन; खरेदीही करावी ऑनलाईन पध्दतीने

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तींकरिता करणार रसायनाचाही पुरवठा       ...

घरगुती गणपती २ फुट तर सार्वजनिक ४ फूटाहून कमीच - Marathi News | Domestic Ganpati is less than 2 feet and public Ganpati is less than 4 feet | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घरगुती गणपती २ फुट तर सार्वजनिक ४ फूटाहून कमीच

‘कोरोना’मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. ...

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करा - Marathi News | Test the rapid antigen of Ganesha devotees going to Konkan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करा

गणेश भक्तांना कोकणात आपल्या गावी गणपती उत्सव साजरा करण्याचे वेध लागले आहेत. ...

सांस्कृतिक महोत्सवासह 'श्रीं'च्या दर्शनाचा ऑनलाईन लाभ ;श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचा निर्णय   - Marathi News | Online benefit of Darshan with Cultural Festival; Decision of Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सांस्कृतिक महोत्सवासह 'श्रीं'च्या दर्शनाचा ऑनलाईन लाभ ;श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचा निर्णय  

सर्व धार्मिक विधी पारंपारिक पद्धतीने होणार. *बाप्पा’च्या दर्शनासाठी गणेशभक्तांना मंदिरात, मांडवात प्रवेश दिला जाणार नाही.  ...

चला साजरे करू या ‘इको बाप्पा’ - Marathi News | Let's celebrate 'Echo Bappa' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चला साजरे करू या ‘इको बाप्पा’

यंदाच्या श्रीगणेशोत्सवाला ‘इको फ्रेण्डली’ स्पर्श देण्याचा प्रयत्न पर्यावरणवादी संस्था, संघटना करत आहेत आणि त्याच हेतूने गर्दीत जाणे टाळणे, संसर्गाचा धोका परतविण्यासाठी ‘इको बाप्पा’ची संकल्पना पुढे येऊ लागली आहे. ...

गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांचे स्वागतच - Marathi News | Welcome to the servants coming for Ganeshotsav | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांचे स्वागतच

गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांना प्रशासनाने आपुलकीची वागणूक द्यावी. तसेच गणेशमूर्ती दोन फुटांची असावी असा नियम केला आहे, पण, गणेश मूर्तीच्या उंचीवरून कारवाई करू नये, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या. ...

गणेशउत्सव साजरा न करण्याचा २० गावातील मंडळांचा निर्णय - Marathi News | Mandals in 20 villages decide not to celebrate Ganesh Utsav | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गणेशउत्सव साजरा न करण्याचा २० गावातील मंडळांचा निर्णय

कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव विचार घेता कोडोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २० गावातील गणेश मंडळानी सार्वजनिक गणेशउत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

गणेशोत्सवासाठी एसटीच्या बस गेल्या कोकणात; डोंबिवलीकर वाऱ्यावर - Marathi News | ST buses for Ganeshotsav in last Konkan; Dombivalikar on the wind | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणेशोत्सवासाठी एसटीच्या बस गेल्या कोकणात; डोंबिवलीकर वाऱ्यावर

कल्याण शिळ रस्त्यावरही वाहतूक कोंडी ...