AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव 2025

Ganesh Mahotsav 2025 Celebration | गणेशोत्सव 2025 मराठी बातम्या

Ganesh mahotsav, Latest Marathi News

Ganesh (Ganpati) Utsav 2025 Celebration Latest News And Updates
Read More
आज ३१,२८३ बाप्पांना निरोप, ठाणे जिल्ह्यात पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त - Marathi News | Farewell to 31,283 Bappas today, 5,000 policemen deployed in Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आज ३१,२८३ बाप्पांना निरोप, ठाणे जिल्ह्यात पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गणेशोत्सव काळात काढण्यात येणाऱ्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकांना राज्य सरकारने घातलेली बंदी, रद्द झालेले काही सार्वजनिक गणेशोत्सव तसेच महापालिकांच्या ‘विसर्जन आपल्या दारी’ या संकल्पनेमुळे पोलिसांचा ताण हलका झाल्याचे दिसले. ...

यंदा निर्माल्यही झाले ५० टक्क्यांनी कमी, ठाणेकरांचे सामाजिक भान   - Marathi News | This year, Nirmalya has also gone down by 50 per cent, Thanekar's social consciousness | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :यंदा निर्माल्यही झाले ५० टक्क्यांनी कमी, ठाणेकरांचे सामाजिक भान  

ठाणे महापालिका प्रदूषण नियंत्रण कक्ष आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीने निर्माल्य संकलन आणि व्यवस्थापन हा उपक्रम ठाण्यात राबवला जातो. यंदाचे या उपक्रमाचे १० वे वर्ष आहे. या उपक्रमांतर्गत विसर्जन घाटांवर निर्माल्य कलश ठेवले जातात. ...

नागपुरात बाप्पाच्या विसर्जनासाठी १७६ कृत्रिम तलाव - Marathi News | 176 artificial lakes for immersion of Bappa in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात बाप्पाच्या विसर्जनासाठी १७६ कृत्रिम तलाव

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवात श्री गणेशमूर्तीेचे विसर्जन शक्यतो घरीच करावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे; सोबतच विसर्जनासाठी १७६ कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ...

यंदा पुण्यातील मानाच्या गणपतींचा विसर्जन सोहळा आॅनलाईनच पाहावा ; पोलिसांचे आवाहन - Marathi News | Watch the immersion ceremony of Main Ganapati in Pune by online; Police appeal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदा पुण्यातील मानाच्या गणपतींचा विसर्जन सोहळा आॅनलाईनच पाहावा ; पोलिसांचे आवाहन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना घाटांवर जाण्यास बंदी,घरीच विसर्जन करावे... ...

भारीच! कोरोनाच्या लढ्यात RCUPG चा पुढाकार, आनंदात साजरा होतोय डिजिटल 'ई-गणेशोत्सव' - Marathi News | Rotaract Club of UPG College E Ganesha online celebration. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारीच! कोरोनाच्या लढ्यात RCUPG चा पुढाकार, आनंदात साजरा होतोय डिजिटल 'ई-गणेशोत्सव'

रोट्रॅक्ट क्लब ऑफ उषा प्रवीण गांधी (UPG) महाविद्यालयाने गणेशोत्सवात यंदा एक आगळीवेगळी संकल्पना राबवली. ...

मुंबई - गोवा महामार्गावरील खड्ड्यांनी अडवली वाहनांची वाट, चाकरमानी निघाले परतीच्या प्रवासाला - Marathi News | Mumbai-Goa highway potholes block vehicles, Chakarmani set off for return journey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई - गोवा महामार्गावरील खड्ड्यांनी अडवली वाहनांची वाट, चाकरमानी निघाले परतीच्या प्रवासाला

यावर्षीच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट असतानाही ई-पास, मेडिकल तपासणी, क्वारंटाईन आदी अडथळे पार करून बाप्पाच्या दर्शनासाठी अनेक चाकरमानी आपल्या कुटुंबासह कोकणात दाखल झाले होते. ...

‘लोकमत’च्या व्यासपीठावर जगभरातून लाखो लोकांचा अथर्वशीर्ष पठणात सहभाग - Marathi News | Millions of people from all over the world participate in the recitation of Atharvashirsha on the platform of 'Lokmat' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘लोकमत’च्या व्यासपीठावर जगभरातून लाखो लोकांचा अथर्वशीर्ष पठणात सहभाग

शंकर महादेवन यांच्या सुरांची अनुभूती, गणेश भक्तीत लाखो महिलांचा सहभाग ...

गणेशोत्सव : आधी मन घेई हाती, तोची गणराजा गणपती - Marathi News | Ganeshotsav: Sadguru Shree Vamanrao pai's thought on Ganesha | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गणेशोत्सव : आधी मन घेई हाती, तोची गणराजा गणपती

सद्गुरु वामनराव पै यांनी एका भाषणामध्ये गणपतीची महती स्पष्ट केली होती. सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवानिमित्त त्यांच्या भाषणाचा हा सारांश. ...